निषेधार्ह घटना..धुळे येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध🏴
अशाप्रकारे जर तुम्ही विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यावरून समजत आहे हे सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांवर किती संवेदनशील आहे.
@CMOMaharashtra@mahaabvp@ABVPPune
जर परीक्षाच नसतील तर Exam fees का? आणि कॉलेज ची कुठलीही property न वापरता विद्यार्थी घरून शिकत असताना तुम्हाला एवढी फीस (including turion fees) का द्यायची??
#RefundExamFees#ReduceClgFees#ABVP#abvpforeducation
अपशब्द सोडा मुळात #छत्रपती_शिवाजी_महाराज हे नाव कुठल्यातरी #COMEDY_SHOW मद्ये घ्यावं एवढं साधं नाहीये. सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते करोडो लोकांच्या भावना त्या एका नावाशी जोडलेल्या आहेत.. समाजातील अश्या कुप्रवृत्तींचा जाहीर निषेध😡
डॉ.प्रियंका रेड्डी या तरुणीचा हैदराबाद मध्ये पाशवी पध्दतीने बलात्कार करून हत्या करण्यात आली,या घटनेचा निषेध नोंदवावा तितका कमी आहे. बलात्कारी मोहम्मद पाशा ची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्याला लवकरात लवकर फासावर लटकवा😡
#JusticeForPriyankaReddy
🔥🔥🔥
,Gandharva '19 in association with @expressvpn is presenting a lucky draw with exciting prizes worth *$500*. The more tasks you complete, higher the chances of you winning the prize. Further details are provided on the portal.
*Lucky-draw*: https://t.co/Vqp4TZAacH
@Pankajamunde अभिनंदन ताईसाहेब..! काही जरी केलं तरी तुमच्या रक्तात जो संघर्ष आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नही.. या संघर्षात लाखो समाजबांधव आपल्यासोबत आहेत.