@RRPSpeaks धन्यवाद 🙏
परंतु ०९ सप्टेंबर अर्जाची शेवटची तारीख असून, पहिल्या प्रयत्नात दहावी/पदवी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करण्यास BMC प्रशासनाने अजूनही कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.
@Bhagwat_S_W@BaliramDoleyINC@mpsc_office@Drsuvarnas राज्यात इतर सरळ सेवा भरती झाली आहे आणि त्यात बरेच विद्यार्थी निवडले गेले आहेत ज्यांनी #Clerk मुख्य परीक्षा दिली आहे.
त्यामुळे ते इकडे Joining करणार नाहीत किंवा Opt Out करतील.
जागा रिक्त राहु नये ह्यासाठी १:५ उमेदवार घ्यावे ही विनंती
#Skill test Ratio 1:5 करावा.
@AbhiPawarBJP महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची संधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5
@RRPSpeaks आज दुपारपासून साईट व्यवस्थित चालत नव्हती.... काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत... तर काही विद्यार्थ्यांचे पेमेंट बाकी आहे किमान 1 दिवस तरी वाढवून मिळावा ही विनंती🙏
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@abplive@AbhiPawarBJP सरळसेवा_भरती_कधी?
#75000_मेगा_भरती
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसह तलाठी, वनरक्षक, नगरपरिषदेमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी संभाव्य वेळापत्रकही घोषित केले होते. मात्र, त्यातील एकही वेळ पाळली गेली नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. शासना