श्रद्धेय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त दर्डा कुटुंबीयांसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज यवतमाळ येथे प्रेरणास्थळावर बाबूजींना विनम्र आदरांजली वाहिली. बाबूजींच्या आठवणी तसेच कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वाराणसीचे स्वामी अभिषेक ब्रह्मचारीजी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
@RVikhePatil@vijayjdarda@devendarda@rishidarda@karandarda@lokmat
#Lokmat
#JawaharlDarda #DeathAnniversary
#PreranaSthal #Yavatmal
@lokmat वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ, आमचे विद्यापीठ व संवेदनशीलतेने पत्रकारिता करण्याची शिकवण देणारे आम्हा सर्वांचे ऊर्जा स्रोत आदरणीय श्री राजेंद्र बाबूजी दर्डा @RajendrajDarda यांना वाढदिवसानिमित्त निरामय वाटचालीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
निराशेचा सूर लावणारे अनेक असले तरी आपल्या परीने अंधार भेदण्याचे काम करणाऱ्या अनेक पणत्याही आहेत. या पणत्यांच्या वातीभोवती आपल्या सहकार्याचे हात धरूया. या पणत्यांचा प्रकाश दशदिशा उजळून काढतील यात शंका नाही... My article in #Prakashparv@lokmat Akola
https://t.co/jy2poinILj
वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वास गुदमरू लागले आहेत. अकोलाही सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांच्या यादीत आल्याचे बघता यंदा दिवाळी साजरी करतांना पर्यावरणपूरक आनंद कसा घेता येईल याचा विचार प्राधान्याने करायला हवा... #सारांश#Saraunsh@InfoAkola@AkolaPolice
https://t.co/xlWnqo9npW
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड 2023च्या निवड समितीची बैठक मा. उप मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, लोकमत समूहाचे चेअरमन @vijayjdarda सर, अवॉर्डसचे संकल्पक @rishidarda जी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. आता प्रतिक्षा अवॉर्डस वितरण समारंभाची My Lokmat initiative #LMOTY
विरोधकांमधील एकजूट किती मजबूत आहे याचे फक्त दोन दाखले:-
१) देशातील उद्योगाला चालना द्यायची असेल तर मोठ्या उद्योगपतींच्या मागे उभे राहणे गरजेचेच असते. #अदानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून जी चौकशी चालू आहे त्याशिवाय वेगळी जेपीसी #JPC लावण्याची काहीही गरज नाही (राहुल गांधीला धुतला)
कारणाशिवाय आरोप करणे माझ्या समजण्यापलीकडचे आहे (राहुल गांधीला धुवून वाळत घातला) @PawarSpeaks
२) मोदींचे कर्तुत्व बघून लोक त्यांना निवडून देतात त्यांची डिग्री बघून नाही - @AjitPawarSpeaks
(राहुल गांधीची घडी करून कपाटात ठेवून दिली)