ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत,समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही.
DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या.
आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत,आता समजून घ्या मग।#NoUPS_NoGPS_OnlyOPS@TV9Marathi@abpmajhatv@lokmat#जुनी_पेन्शन
जूनी पेन्शन योजना लागू करावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ह्या मागणीच्या संदर्भाने आम्ही पुर्णतः सकारात्मक असुन यासाठी माझा पाठींबा आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे. आगामी काळात राज्यात काँग्रेसची सत्ता येताच प्राधान्याने जुनी पेन्शन योजना लागू करणार.
ब्रह्मपुरी येथे जुनी पेन्शन योजना कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित एल्गार मेळाव्या प्रसंगी आज उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या असलेल्या विविध मागण्या व प्रश्न जाणून घेतले.
@RahulGandhi
जुनी पेंशन योजना सुरू व्हावी, खाजगीकरण बंद व्हावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन व NMOPS संघटनेच्यावतीने निघालेल्या 'NPS-निजीकरण भारत छोडो यात्रेस' महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा.
💯✅ 👍 दरवर्षी केवळ gr काढायचा पण त्याचा आर्थिक लाभ शिक्षकांना द्यायचा नाही, असंच जर होत असेल तर सरकार / प्रशासन शिक्षकांना गृहीत धरतं आहे असेच म्हणावे लागेल..
7 व्या वेतन आयोग फरकाची रक्कम 5 समान हप्त्यात विभागून द्यायचे ठरवण्यात आले, त्यानुसार दरवर्षी प्रत्येक हप्ता अदा करण्यासाठी शासन निर्णय निघत आहे..
जून 2019 - पहिला हप्ता मिळण्याचा GR आला,
जून 2021- दुसरा हप्ता GR
जून 2022 - तिसरा हप्ता GR
आणि आता जून 2023- चौथा हप्ता GR आला..
पण 30 जिल्ह्यातील शिक्षकांना वरील पैकी 2 रा हप्ता देखील मिळालेला नाही, तर काही जिल्ह्यात पहिला ही नाही.. मागील वर्षीच्या तिसऱ्या हप्त्याचा तर विषयच नाही.. इतका भोंगळ कारभार.? यात हलगर्जीपणा कोणाचा.?
जबाबदारी निश्चित होईल की नाही.. राज्यातील 4 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे.. बरं GPF धारक शिक्षकांना तर काही फरक नाही, कारण हा हप्ता कितीजरी लेट झाला तरी तो त्यांच्या GPF खात्यात मागील तारखेच्या व्याजासह जमा होणार आहे.. यात नुकसान आहे ते नवीन पेंशन धारक DCPS / NPS शिक्षकांचं.. कारण नवीन पेंशन धारकांना हा हप्ता रोखीने मिळणार असून तो लेट झाल्यास त्यावर व्याज देण्याची तरतूद नाही.. वित्त आणि शिक्षण विभागाच्या समन्वय अभावामुळे गेल्या 3 वर्षांपासून DCPS धारक शिक्षक आपल्या हक्काच्या पैश्यापासून आणि त्यावरील व्याजा पासून वंचीत राहत आहेत.. #वेतन #7thPay #फरक #Teachers #Arrier @CMOMaharashtra@dvkesarkar
https://t.co/l7pBarEnyI
@Dev_Fadnavis साहेब राज्यात होणारा भ्रष्टाचार आजी माजी आमदार यांचे वेतन व पेंशन यांना मिळणारे इतर सोयसुविधा यामुळे राज्याच्या तिजोरीवर काहीच भार पडत नसणार पण राज्यातील कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर सुरक्षित व समाधानी आयुष्य जगायला नको असा आपण राजकारणी लोकांनी प्रण घेतला आहे हे मात्र नक्की..