@kalpeshyadav007 विरोधी पक्ष फक्त उंटावरून शेळ्या हाकत आहे.पोर दोन दिवस झाले रस्त्यावर आहेत आणि विरोध पक्ष ट्विटर वर सपोर्ट करतो.
सुधरा थोड..
विरोधी पक्षच नपुंसक पुरुषासारखे आहे म्���णजे सत्ताधारी उडणार���
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या चाललेल्या आंदोलनाला विरोधी पक्ष काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे फक्त ट्विटरवर आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणत आहेत.मात्र कालपासून मुले रस्त्यावर उतरले आहेत मात्र कोणताही विरोधी पक्ष त्यांच्यासोबत नाही.
जिथे विरोधी पक्षच हांडगा आहे तिथे सत्ताधारी उडण��रच
टूटे हुए सपनो की सुने कौन सिसकी?
अंतर को चीर
व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा
काल के कपाल पर लिखता मिटाता हूं
गीत नया गाता हूं।
#पाटीलपैटर्न#gr@Dev_Fadnavis अब थोड़ी सी भी नैतिकता बची हो तो रात होने से पहले GR लाओ, नहीं तो आगे क्या होगा ये तो वक्त बताएगा।
PSI2025 जाहिरात सरकारच्या चुकीमुळे उशीरा आली आणि सरकारच्या धोरणामुळे एजबार झाल्यामुळे फक्त दिवस जास्त झाले म्हणून माझ्या मित्राला PSIचा फॉर्म भरता आला नाही तरी तो सध्या खूप वाईट मानसिक परिस्थिती मध्ये आहे.त्याच्या जीवाला काही झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार @CMOMaharashtraराहतील.
बंडखोर उमेदवारांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांना भेटून "सेटलमेंट" करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, मात्र सरकारच्या घोडचुकीमुळे आयुष्य पणाला लागलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना भेटण्यास, त्यांच्या भावना जाणून घेण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही...
हे भावना शून्य, संवेदना मेलेल्या सरकारचे लक्षण आहे !
Pune, Maharashtra: MPSC students in Pune are seeking a one-year age relaxation after a delayed recruitment advertisement. PSI aspirants want the age cutoff extended to January 1, 2026. A delegation met Chief Minister Devendra Fadnavis over the issue.
A student says, "The MPSC students here have only one demand. The advertisement that the government issues every year has been released six months late this time..."