ग्रामसेवक, शिक्षण सेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर जसे नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसेच कंत्राटी कर्मचारी यांना त्याच प्रकारे लाभ उमेद अभियानातील सहाय्यक कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करावे ही विनंती.
शासनास कंत्राटी पद्धत चा वापर करावयाचा असेल तर ,सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यां ची 3 वर्षात ची सेवा झाल्या नंतर नियमीत करावे
किंवा नियमित कर्मचारी प्रमाणे वेतन व सर्व लाभ दयावे