तुकाराम नाम में ही कुछ बात है! संत तुकाराम जी से ले कर तुकाराम ओंबले जी ने जो देश पर उपकार किया, और अब महाराष्ट्र के फूड कमिश्नर तुकाराम जी!
एक सत्यनिष्ठ, कर्तव्यपरायण IAS अधिकारी जिसे 21 वर्ष में 25 ट्रांसफर मिले, आज पूरे देश में ख्याति पा रहा है। मिलावटी लोगों को बाँस कर रखा है इन्होंने और लोग भय के मारे मिलावटी सामान स्वयं नष्ट कर रहे हैं।
🚨🇵🇱Polish MEP Dominik Tarczyński just blasted the EU's Great Replacement agenda!
"In Poland, we have zero migrants. We don't give a shit. We take care of our families. I don't want my daughter to be raped or be killed."
Turns out the judge was not only running the gas agency, his business contract was being renewed all through his tenure as a judge and chief justice.
And all this was happening right under the nose of the Supreme Court, that punished NCERT for a chapter on judicial corruption.
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar आज काल पोळ्याला बैल सुद्धा रुसण झालेत.... आणि तुम्ही जराशी टीका झाली तर गट क मुख्य परीक्षा 2025 उत्तरतालिका द्यायला उशीर करत आहात? अस कस विद्यार्थीहित जपा "Ego "सोडा थोड चांगल काम करा पोर डोक्यावर घेऊन नाचतात..... रुसत जाऊ नका अस 🤣
#WATCH | Nashik, Maharashtra | A Nashik family was chased by a group of people for around 15 km after a woman resisted alleged sexual harassment. 9 accused have been taken into custody.
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
62% of Indian resident doctors work more than 36 hours at a stretch. 86% report severe sleep deprivation. 97% earn less than an entry level civil servant. 76% are assaulted while on duty.
We can call ourselves civilised only when we learn to treat our doctors like they treat us.
🛑 महत्वाची बातमी
NEET नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपरफुटी घोटाळा उघड,तलाठी भरती घोटाळा २०२३-२४ मधील सर्वात मोठी अपडेट
MAT खंडपीठाचा निकाल काल जाहीर
तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न! घोटाळ्याच्या सखोल तपासाचे शासनाला आदेश दिले आहे, यासाठी फॉरेन्सिक.. @Dev_Fadnavis
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻
मा. @bhimanwar@mpsc_office एवढ्या प्रचंड गतीने काम करत आहातच तर अजून एक काम करा..E- NEWS LETTER 1 एप्रिल ते 30 जून संकेतस्थळावर आज उद्या मध्ये टाकून द्या बर..आणि हे E-NEWS LETTER दर महिन्याला प्रसिद्ध होईल अशी सोय करा..३-४ महिने उशिरा माहिती म्हणजे शीळ जेवण केल्या सारख वाटत.....
She was an employee at a Bengaluru daycare. She saw babies being tortured, loaded on to washing machines, stuffed down toilet bowls. She complained. She was sacked. She became a whistleblower and exposed the horrific crimes. She should have been rewarded.
She has been arrested.
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईन_परीक्षा_रद्द_करा