महायुती सरकारची मला आवडलेली ५ धोरणे:
१. उद्योगाभिमुख धोरण : गेल्या एक वर्षात राज्यात गुंतवणूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे . २०२१-२२ च्या तुलनेत ३२% वाढत FDI मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोचला आहे . सरकारच्या प्रयत्नाने उत्पादन क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढल्या आहेत.
(१/५)