राहुल गांधींकडून २.६६ कोटी
राहुल गांधी यांनी आपल्या वायनाड या क्षेत्रात खासदार निधीतून २.६६ कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक त्या उपकरणांच्या खरेदीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हा निधी वापरण्याचे निर्देश दिले आहेत
#MPSC च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास विद्यार्थ्यांचा ठाम विरोध असून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असा संदेश #MPSC च्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल, असं यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १२ जुलैपर्यंत हा निर्णय रद्द होण्याची आम्ही वाट बघत आहोत. अन्यथा ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारण्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@mybmc
प्रथम प्रयत्नांच्या अटींमुळे खूप उमेदवारांनी अजून अर्ज केले नाहीत.
कृपया अट रद्द करुन तारीख वाढवावी.
@Dev_Fadnavis साहेब आपण वैयक्तिक लक्ष घालावे.
IAS अधिकारी होण्यासाठी ATKT ने पदवी पास झालेला उमेदवार असला तरी चालतो.
पण #BMC_लिपिक_भरती साठी 'पहिल्याच प्रयत्नात & 45% गुणांसह' 10वी & पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे...
@mybmc ने हा/ही अट/ नियम रद्द करावा. ही विनंती🙏
@mpsc_office परीक्षा पुढे ढकलली पण आता बरेच दिवस झालंय, परीक्षांच्या तारखा जाहीर करा.
👉 राज्यसेवेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी आणि कंबाईन ची जाहिरात पण लवकरात लवकर काढावी, जेणेकरून मुलांना पुढील दिशा ठरवायला सोपे जाईल.
#mpsc#rajyaseva2024#combine2204#mpscandolan
मुंबई महानगरपालिकेतील 'कार्यकारी सहाय्यक पदासाठी' जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र ह्या नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी आहेत, की त्यामुळे २ ते ३ लाख मुला-मुलींना परिक्षेचा अर्जच भरता येणार नाहीये. त्या अटी रद्द व्हाव्यात अशी मागणी करणारं पत्र मी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांना लिहिलं आहे, अपेक्षा आहे की ते ह्या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील.