@Jai_Shree_Ram_G किस बात का शेर जो ट्रंप के सामने हो जाता है ढेर।उसके कहने से तेल,और गैस लेने का फैसला होता है।युद्ध उसकी मर्जी से रुकता है।जिसके नाम से पसीना आने लगे।जो कहता है कि करियर बर्बाद कर दूंगा।अगर इसको शेर कहते हैं।तो भाई भक्तो को ऐसा सर्कस का शेर ही ठीक है।जो ट्रंप के इशारे नाचे क्यों।
@PadmakarTillu 😜😜😜 एपस्टीन फाईल मध्ये नाव आल्यावर महानता कळाली😜😜😜 सतत विदेशी दौरे करून
कोसळणारे पुल फुटणारे परिक्षा पेपर्स मुळे कर्तव्य कठोरता समजली! हंगल इंडेक्स मध्ये नंबर मागे गेला!डाॅलर तुलनेत रूपाने मोदींच्या वयाला सुद्धा कधीच मागे टाकले!तरीही अंधभक्तांना मोदींचे कौतुक भारी कौतुक!
@visvabhara27931 मग गुवाहाटी ते सुरत यात्रा करण्याची तसेच रात्री बेरात्री फडणविसांना वेश पालटून फिरायची गरज भासली नसती!😜😜😜😜
गरज सरो वैद्य मरो!ही संस्कृती फडणविसांच्या बोलण्यातून दिसून येते!तुमची डराव डराव किती दिवस चालेल हे सांगता येत नाही!😜😜😜