उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातगेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात व या सर्व कर्मचाऱ्यावर जी उपासमारीची वेळ शासनाने आणली आहे. त्यामुळे या शासनाचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध केला जात आहे. शासनाला एक संधी आहे की त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्याची.
Justice_ For_MSRLM
कार्यरत कर्मचारी संभ्रमात असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर टांगती तलवार आहे. शाशनाने घेतलेला निर्णय मागे घेऊन कर्मचाऱ्याप्रती सहानुभूती दाखवून न्याय द्यावा हीच अपेक्षा.
#Justice_ For_MSRLM
MSRLM 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. 10 सप्टेंबर 2020 रोजी या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये याबाबत काढलेल्या फतव्यामुळे