@iAditiTatkare नमस्कार ताई अंगणवाडी सेविका भरतीत 12 वी सायन्स उमेदवार यावर अन्याय होतं आहे, सायन्सची कठीण्यपातळी आर्टस् व कॉमर्स पेक्षा जास्त असते पर्यायाने टक्केवारी त्यांना कमी असते, कृपया सदर बाबींचा महोदयांनी विचार करून भरतीवर स्थगिती आणून योग्य निर्णय घ्यावा ही विनंती
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले.
#ops