मला फॉलो करणार्या ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे त्यांच्या साठी एक मदत मी करणार आहे , त्यांनी [email protected] यावर आपला एक प्रश्न पाठवावा
यासोबत श्री गजानन महाराज संस्थान याना रुपये ५१ फक्त पाठवावे, हे डोनेशन तुमच्या नावाने आणि पत्यावर करायचे आहे .
Don’t abuse Peyush Bansal, Lenskart, Namita Thapar, Emcure Pharmaceuticals
Just don’t buy their products
Boycott their Stores
Hurt them where it Hurts the Most!
It will teach them a good lesson
@Businessdes21 Yes. A nearby @Lenskart_com store we went. I left. Immediately. The energy was very negative. Got my reading glasses from a local store.
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त
हाचि आमुचा तारक मंत्र ||
न लगे आणिक यंत्र अन् मंत्र
सर्वही दोषा जाळी यथार्थ ||
श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज ज्यांना कुंभार स्वामी म्हणूनही ओळखले जाते हे दत्तसंप्रदायातील अत्यंत पूजनीय आणि प्रभावशाली सत्पुरुष होते. त्यांचा जन्म माघ वद्य पंचमी ( ७ फेब्रुवारी १८३६ ) रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथे धार्मिक व दत्तभक्त कुटुंबात झाला. वडील आप्पाभट आणि आई अन्नपूर्णा हे देवभक्त होते. संतानप्राप्तीसाठी त्यांनी दत्ताची प्रार्थना केली होती आणि स्वप्नदृष्टांतानंतर त्यांना पुत्र झाला तोच पुढे श्रीकृष्ण सरस्वती म्हणून प्रसिद्ध झाला. बालपणापासूनच त्यांच्या मुखावर विलक्षण तेज आणि आध्यात्मिक झळाळी दिसत असे.
लहान वयातच त्यांना ईश्वरदर्शनाची ओढ लागली. कुलदैवताच्या दर्शनावेळी त्यांना शिवशंकराचे दर्शन झाल्याचा उल्लेख परंपरेत आढळतो. पुढे गुरूंच्या शोधात ते अक्कलकोटला गेले. तेथे स्वामी समर्थांनी त्यांना प्रेमाने कवटाळले आणि "तू आणि मी वेगळे नाही" असे सांगून "श्रीकृष्ण सरस्वती" हे नाव दिले. जगाच्या उद्धारासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी कोल्हापूरच्या करवीर क्षेत्री जाऊन कार्य करण्याची आज्ञाही त्यांनी दिली.
गुरूंच्या आदेशानुसार श्रीस्वामी कोल्हापूरमध्ये आले आणि कुंभार आळीत ताराबाई शिर्के यांच्या घरी त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. तो परिसर त्या काळी वेश्यावस्ती म्हणून ओळखला जात असला तरी स्वामींच्या उपस्थितीमुळे तो पवित्र मानला जाऊ लागला. ते नेहमी बालभावात राहून भक्तांना मार्गदर्शन करत त्यांच्या दुःखांचे निवारण करत आणि अनेकांना स्वप्नदृष्टांत देत असल्याच्या कथा भक्तपरंपरेत सांगितल्या जातात. त्यांच्या साधेपणा, करुणा आणि आध्यात्मिक सामर्थ्यामुळे अनेक लोक त्यांचे शिष्य झाले.
श्रीस्वामींच्या शिष्यपरंपरेत कृष्णा लाड, वासुदेव दळवी, नामदेव महाराज, व्यास, बाळकृष्ण राशिवडेकर यांसारखे निष्ठावंत भक्त होते. त्यांच्या सहवासाने अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली. त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन "श्रीकृष्ण विजय" या ग्रंथात सविस्तर आढळते. श्रावण वद्य दशमी, २० ऑगस्ट १९०० रोजी पहाटे त्यांनी शांतपणे देहत्याग केला. कोल्हापूरमधील कुंभार गल्लीतील वैराग्यमठीत त्यांची समाधी बांधण्यात आली. आजही ते स्थान जागृत मानले जाते आणि असंख्य भक्त श्रद्धेने तेथे दर्शनासाठी येतात. दत्तसंप्रदायाच्या श्रद्धेनुसार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील ते पुढील अवतार मानले जातात.
श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे जीवन भक्ती, गुरुभक्ती, त्याग आणि लोककल्याण यांचे सुंदर प्रतीक आहे. श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज यांना प्रकटदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#जयंती #श्रीकृष्णसरस्वती_महाराज #कोल्हापूर
Maharashtra assembly elections
-Peak Sharad Pawar (with his own party NCP) : 71 seats (2004)
-Peak Balasaheb Thackeray : 73 seats (1995)
-Last three electoral performances by Devendra Fadnavis : 132 seats (2024), 105 (2019), 122 (2014)
The worst performance of Devendra Fadnavis is 105 (2019), which is more than the best performances by Balasaheb and Sharad Pawar..
#JustSaying
*गण गण गणात बोते*
मी गेलो ऐसे मानू नका...
भक्तीत अंतर करू नका...
मला कदापी विसरू नका...
मी आहे येथेच...
*जय गजानन श्री गजानन*
(आज महाराजांचा ऋषीपंचमी सोहळा)
🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
‘गण गण गणात बोते, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी’च्या जयघोषात संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार
#मराठी#वारी
*कोकणचे दुःख कोणी दूर करेल❓❓❓
कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल.
गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे कांहि वर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे.
ग्रामीण भागात नागरिक कष्ट करून स्वर्ग निर्माण करतील.
आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या, फणस, चिकू, पेरू, पपई, शेवगा, कुळीथ, उडीद, इत्यादिंचे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करतेय. शिवाय नळे, कौले, छप्पराचे पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे. माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्यांच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान, हाकलण्याचे शारीरिक नुकसान, होणाऱ्या वेदना, हतबलता आणि मानसिक नुकसान... किती सोसायचे?
मागे मी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत मांडले होते, त्यावेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाई बाबतचा जीआर (Government Resolutions) देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा, त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार? राखण करण्यासाठी होणारा त्रास, नळे,पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे.
आज आम्ही कोकण सोडून इतर ठिकाणच्या भाजीपाला, शेवगा, चिकू, पेरू, केळी यांच्या बहरलेल्या बागा पाहतो. आम्ही आंबा, पपई, शेवगा, चिकू, पेरू, केळी, भाजीपाला इ. चे प्रचंड उत्पादन घेऊ शकतो पण आम्ही हतबल आणि असहाय आहोत. खरं तर कुणी वालीच नाही असं झालंय.
हिमाचल प्रदेश मध्ये वानर आणि माकडे यांना उपद्रवी पशु जाहीर करून मारायला सुरुवात केलीय शिवाय मारण्यासाठी अनुदान देणे सुरू केले असे वाचनात आलेय. महाराष्ट्रातसुद्धा असं करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात कोकणातील शेतकरी आत्महत्या करूं लागला तर आश्चर्य वाटायला नको. आज कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण इथे एक पीक पद्धती ऐवजी बहुपिक पद्धत आहे. दोन माड, दोन फणस, थोडी शेती, दोन कलमे, चार जांबी इत्यादि प्रत्येक घरात असल्याने त्याला कांहीतरी मिळतं. मात्र आज वानर, माकडांनी त्यावर घाला घातला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ही परिस्थिती कोणी लक्षात घेईल काय? शहरात बसून सल्ले देणे खूप सोपे आहे. एकदा कोकणांत राहून अनुभवा……
या परिस्थितीतून कोकणी माणसाला दिलासा मिळेल काय? माणूस जगला पाहिजे की प्राणी जगला पाहिजे हे सुद्धां एकदा ठरवण्याची गरज आहे. सरकार उपद्रवी पशु म्हणून वानर, माकडे यांना जाहीर करेल काय?
I have observed 1 thing there r many handles keep on buttering n praising @Dev_Fadnavis ji n other Big leaders, bt when it cms to fighting against fake narrative of opp. There r few PPL only like @SunainaHoley who is individually fighting against all these fake punters.
Rest most of the PPL r just here to do Chamkogiri.
Jai Shree Ram
Decoding the Trump-mediated ceasefire:
- By Kalavai Venkat
Two new sets of information give us insights into this. Now, video evidence and seismographic evidence confirm that India struck Pakistan's nuclear bomb site near Sargodha. It was not an all-out strike, but one more potent than the one that the Israelis had launched against Iran. This one directly targeted the entry to the storage bunker. India sent a message that it can send a barrage of missiles and take out Pakistan's nukes.
Pakistan panicked and seems to have carried out a tactical nuke test, which was recorded at 4.0 on the Richter scale.
This is when Trump intervened as the threat of a nuclear strike and retaliation loomed. That explains why he made a U-turn after giving India the green signal. However, this itself is a great military win for India. No other country has demonstrated the ability to directly strike a nuclear bomb storage. Only India has. India should now war game this using AI to come up with comprehensive bunker buster plans to take out nukes should it get into a future war with China or Pakistan, or more realistically, a 4-front war against China, Pakistan, Bangladesh, and the Maldives. Even Sri Lanka may be.
The second set of information should be discouraging to Indians. It's now clear that Pakistan shot down 2 IAF jets. One was a Rafale, and the other was unconfirmed but probably a Sukhoi. J-10C and PL-15 took both out from beyond visual range (BVR). It was always thought that the Chinese BVR capability was suspect.
China has demonstrated otherwise. India was forced to ground the air force as the IAF has no answer to J-10C, let alone JF-17 or J-20. The same happened to Russia after Ukraine brought down Russian jets with missiles.
Russia also grounded the air force. India could not take out any Pakistani fighter, contrary to the reports that were disseminated earlier. In other words, the Chinese BVR has acquitted itself damn well both in shooting down the Indian jets as well as in defending the Pakistani jets.
This means that China's fighter jet defense market is going to boom. The stocks of Chengdu are soaring, whereas those of Rafale are tanking. Trump knew what this meant. It meant the death knell for Rafale and F16—the latter is inferior to the former. The more the J-10Cs bring down the Rafales, the more the Western market will erode. So, in self-interest alone, Trump would have ordered the ceasefire.
This is a warning call to India. We must now realize that we have no air dominance against China or Pakistan. India did very well with its loitering munitions to strike Pakistani military and terror assets. That was a private initiative built on Israeli technology. Now is the time for India to embrace 100% meritocracy and capitalism—Launch India's Manhattan Project.
Hire a brash scientist like Oppenheimer to lead it. We don't want the soft types of DRDO or ISRO. We want those bright IITans to take on this challenge, and when they succeed, they should be able to make as much money as they wish.
Give this talent pool a complete tax waiver on everything from income to property tax so long as their total asset value is under INR 5,000 crores. Today, we have a window of opportunity. You can fast-track innovation with AI experimentation. However, to take advantage of this opportunity and to emerge as a winner, India ought to bury the shameful legacies of Ambedkar (he destroyed merit and education) and Nehru (he destroyed capitalism).
Yes, I am as upset with the ceasefire, but I also understand that India had no other choice. The Chinese outplayed us in air superiority without even firing a shot. If we don't self-correct now, then it's curtains down.
I am not blaming Modi alone because he inherited 75 years of laziness and inertia, which Nehru had built. However, Modi had 11 years to invest in privatized, cutting-edge military innovation. He didn't make use of it as much as he should have. Now, he should. It's time to realize the importance of full-spectrum warfare and abandon the failed doctrine of minimal deterrence.