कृषी चे विद्यार्थी काय करोडपती आहेत काय? आम्हाला नाही पाहिजे का विद्यालयाच्या शुल्कात सवलत? प्रत्येकवेळी कृषी विद्यार्थ्यांनाच का मागे ठेवल जात?, लवकरात लवकर आमचा सुद्धा निर्णय घ्यावा हिच नम्र विनंती
#justiceforagristudents@AjitPawarSpeaks@dadajibhuse@CMOMaharashtra