मित्रहो कृपया मी सादर करत असलेली माहिती मला मिळाली आणि तार्किकदृष्ट्या मला पटली. या थ्रेड च्या माध्यमातून आपणा समोर सादर करीत आहे. काल देशाच्या राजधानीत जो काही निंदनीय प्रकार पाहायला मिळाला त्याचा मी निषेध करतो. या देशद्रोही मानवी समूहाच्या मनात काय होते आणि त्यांनी ते (1)
FYI RW,
बापट फॅन क्लब..
बापटाचा खरा विरोध DJ आड लपून हिंदू सण, उत्सव, संस्कृती, परंपरांना आहे..
तो म्हणतो जे लोकं सण आणि उत्सव अश्या प्रकारे साजरे करतात त्यांना गोळ्या घालून मारून टाकायला पाहिजे..
पटतेय का विचारधारा?
बाकी गणेशोत्सव जोरदार होणार..
कदाचित आधीपेक्षा जास्त जोरात होणार..
गणपती बाप्पा मोरया🌺
हर हर महादेव 🔱🚩