@semeerc This minister handled Electricity related dept in 2014to19 term. Apparently he was allegedly to have miffed GA bhai for monetary expectations about a file related to GA s Power company. As a result minister was omitted in 2022 Shinde govt
Now wronged GA about some land issue
@SRPatil138890@abhijitraut10 भगत सिंग चा फोटो लावतो भो तू अन जुन्या बातम्या कशाले पुन्हा पुन्हा टाकतो
ते बी 3 वर्ष आधी बदली झालेल्या कलेक्टर च्या अकाऊंट ला??
फोटो पाहून शांत आहे नाहीतर मू** म्हटलं असतं
@SergioCSKK Gambhir bro still has bested interest in KKR
He didn't let them retain Shreyas and Starc to highlight that Coach won them trophy.
Also delaying Harshit debut till auction. Corrupt practice.
@internetumpire@FarziCricketer
खरे तर ग्रामविकास, सेल टॅक्स, सहकार, मंत्रालय विभागातील अधिकारी जास्त प्रमाणात पदोन्नत IAS मध्ये यायला हवे
उदा केंद्रेकर, कलशेट्टी, म्हैसेकर, महेश झगडे, कैलास शिंदे, अभय महाजन, भीमनवर सर्व नॉन महसूल उत्कृष्ट अधिकारी
आदरणीय देवेंद्रजी,
▪️पदोन्नतीने IAS बनलेल्या आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना जबाबदारीची कार्यकारी पदे दिली जावीत.
▪️ थेट IAS झालेल्या अधिकाऱ्यांना जातपडताळणी समितीवर किमान एक वर्षासाठी नेमायला हवे.
▪️ IAS च्या धर्तीवर राज्याच्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना 5 वर्षांची सेवा मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर बंधनकारक करावी.
▪️ प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात महसूलमधून किमान एक तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
याबाबत आपण उचीत निर्णय घेऊन प्रशासकीय सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराल अशी आशा आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
जात पडताळणी ही निवड श्रेणी अपर जिल्हाधिकारी पद आहे. थेट IAS नेमले जाऊ शकत नाही.
थेट IAS अधिकारी पहिली पोस्टिंग दुर्गम आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून करतात, हा नियम पदोन्नत IAS ला का लावू नये?
आदरणीय देवेंद्रजी,
▪️पदोन्नतीने IAS बनलेल्या आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना जबाबदारीची कार्यकारी पदे दिली जावीत.
▪️ थेट IAS झालेल्या अधिकाऱ्यांना जातपडताळणी समितीवर किमान एक वर्षासाठी नेमायला हवे.
▪️ IAS च्या धर्तीवर राज्याच्या नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना 5 वर्षांची सेवा मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर बंधनकारक करावी.
▪️ प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात महसूलमधून किमान एक तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
याबाबत आपण उचीत निर्णय घेऊन प्रशासकीय सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराल अशी आशा आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
तू कोण रे कृतज्ञ कृतघ्न ठरवणारा??
प्रेक्षक आपल्या मेहनतीच्या पैशाने चित्रपट बघतो.
आणि हे निर्माते कोणती charity करतात?? त्यांचा धंदा आहे. चांगला चित्रपट बनवा, पैसा कमवा.
मराठी प्रेक्षक कृतघ्न आहेत.
- नवरा माझा नवसाचा २
- धर्मवीर २
- येक नंबर
- फुलवंती
इतक्या चांगल्या दर्जाचे मराठी चित्रपट प्रदर्शित होवूनही मराठी प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
आणि हेच निर्बुद्ध प्रेक्षक, तोंड वर करून अनीमल आणि देवरा सारखे निर्बुद्ध चित्रपट पाहतात 😡
@thatPunekar महायुती ने वांद्रे पूर्व मध्ये झीशान सिद्दीकी, सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार, मानखुर्द मध्ये नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपा शिंदे सेना त्यांचा प्रचार करणार आहे. हिंदूंनो आणि प्रवीण भाऊ लक्षात ठेवा!!