♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
Who is Ravish Kumar?
1. If you think that he is just a small YouTuber who is fighting against the Indian government for any cause, read this small thread and think again 👇
सरकारला शिष्टमंडळ-शिष्टमंडळाचा खेळ बंद करावा.सरकारने हे स्पष्ट करावं की ते व्यावसायिकांच्या पाठीशी आहेत की एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या.निर्णय झालेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता आहे
#हमारापच्चीस_नही_तो_तुम्हारा_चौबीस_नही
@Dev_Fadnavis तुमच्या कॅबिनेट मीटिंग मधे चंद्रकांत पाटील नसतात का.
उद्धव साहेब सीएम असताना आयोगाने तात्काळ अंमलबजावणी केली होती. तुम्ही पडळकर,अभिमन्यू पवार वेगळं बोलता,अन् चंद्रकांत पाटील वेगळं बोलत आहेत.
हमारा 25 नही तो तुम्हारा 24 नाही.
#MPSC_आंदोलन
राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
#MPSC करणाऱ्या पोरांचे आयुष्य एकदा जगा. अर्ध्या-एक मार्काने नापास होणाऱ्या पोरांच्या दुःखाला सीमा नसते. दिवस रात्र अभ्यास करूनही कमी जागा, न्यायालयीन अडथळे, रद्द होणाऱ्या परीक्षा या सर्वांना सामोरे जाऊन आर्थिक गणिते जुळवतो.तरीही लढण्याची जिद्द न सोडणाऱ्या मित्रांचा विशेष अभिमान🥹
Wrong Questions, incorrect answer Keys issue matter against MPSC has been dismissed by the HC. As per the Court "No case is made out" चुकीचे प्रश्न काढणे, चुकीच्या उत्तर-Key जारी करणे संबधित MPSC विरोधातील पिटीशन हायकोर्टने डिसमिस केले आहे. हा निर्णय योग्य नाही.#MPSC
A universal truth can also be blended as per convenience. Rest in peace Science. Rest in peace Pituitary Gland.
Article 51A(h) of the constitution asks to promote Scientific temper amongst citizens.
#JusticeForPituitaryGland#MPSC_आंदोलन#mpsc_आंदोलन@KunalBhavsar227
हजारो अपराधी सुटले तरी चालेल,पण एकही निरापराधाला शिक्षा होता कामा नये.उमेदवारांवर "आणलेल्या" या कठीण परिस्थितीत काँग्रेस कायम त्यांच्यासोबत आहे.न्यायदेवता व संविधानावर विश्वास ठेवणारे सुजाण नागरिक.विजयी भव.
#Pituitarygland@atullondhe@mpsc_office
मा. @mpsc_office उद्या होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 न्यायप्रविष्ट आहे,मा. आयोगाकडून आजच निकाल येण्यासाठी हायकोर्टात प्रयत्न झाल्यास मुख्य परीक्षेस असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळेल, भविष्यात परीक्षा कोर्ट कचेरी मध्ये अडकेल याची भीती उमेदवारांना राहणार नाही. @Drsuvarnas
आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीचा पुन्हा पाठपुरावा केला. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २४ जून, २०२२
#mpsc
1/2
@mpsc_office कडून Pituitary संदर्भात मा.उच्च न्यायालयात सादर केलेल्या MTG GUIDE यांना योग्य उत्तराबाबत विचारणा केली असता,त्यांनी उमेदवारांच्या योग्य उत्तरावर शिक्कामोर्तब केले आहे.याची गंभीर दखल घेऊन आयोगाने त्वरित कार्यवाही करावी, विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा.