A weekly maitree session took place at Tathagat Study Center, Ghansoli on 06.08.2022
Topic: Caste in India: Their Mechanism Genesis and Development authored by Dr. Babasaheb Ambedkar
It was conducted by Avinash Korde @SMSAvinashBoudh.
Total 18 students took participation in it.
Thank you @ambedkar_center for developing https://t.co/T8wcpVAsUv. It's an incredibly useful way for scholars and anyone to search all of #Ambedkar's works--with the original page numbers included from the hardcopy BAWS edition. #JaiBhim
आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra
"मैं एक महिला हूॅं, ऐसा मत सोचिए, कन्धे पर भाला लेकर तैयार रहूंगी, तब पेशवाई बर्दाश्त नहीं करेगी"
राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर जी के जन्म जयंती के अवसर मंगल कामनाए...!
🙏🙏💐💐
#अहिल्यामाई_होळकर
कृतज्ञता पर्व...वंदन लोकराजाला..!
गाव तिथे शाळा व गाव तिथे ग्रंथालय या योजनेचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि शिक्षणावर अर्थसंकल्पात २३% आर्थिक तरतूद करणारे महानायक लोकराजा छ. राजर्षी शाहूमहाराज यांना स्मृतीशताब्दीवर्षानिमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
कृतज्ञता पर्व...वंदन लोकराजाला!
गाव तिथे शाळा व गाव तिथे ग्रंथालय या योजनेचे जनक, शिक्षणावर अर्थसंकल्पात २३% आर्थिक तरतूद करणारे लोकराजा छ. राजर्षी शाहूमहाराज यांना स्मृतिदिनानिमित्त जिथे आहेत तिथे 100सेकंद स्तब्ध राहून फुरसुंगी उपकेंद्र, महापारेषण पुणे येथे मानवंदना देण्यात आली
स्वराज्य अशी ओरड चोहीकडे ऐकू येत असली तरी आम्ही स्वराज्यास पात्र आहोत किंवा नाही? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून जोवर आमच्यामध्ये समता स्थापित होत नाही तोवर स्वराज्याचे सुराज्य होणार नाही...
- राजर्षी शाहू महाराज.