@ruturajdyp दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!💐💐👍🏻
@ruturajdyp दादा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!💐💐👍🏻
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा सर्वोच्च ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ माझे वडील मा. डॉ. संजय डी. पाटील साहेब यांनी आज मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा जी यांच्या हस्ते स्वीकारला. माझ्यासाठी तसेच आमच्या कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे.
शेती विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण प्रगतीसाठी त्यांनी आयुष्यभर जपलेली तळमळ, केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी मी लहानपणासून पाहिली आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान आहे.
त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि समाजहिताची भावना आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.
या मानाच्या गौरवाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ऋतुसंकल्प उपक्रमाच्या माध्यमातून 2024 मध्ये राजाराम तलाव परिसरात आपण वृक्षारोपण केले होते. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे आणि सहकारी यांनी या झाडांची चांगली निगा ठेवली आहे. या बहरलेल्या झाडांचे सकाळच्या प्रसन्न वातावरणातील हे दृश्य..
दि. 10 जून, 2026
Happy Birthday to our dynamic leader @RahulGandhi ji, whose unwavering commitment to public service continues to inspire millions.
Your dedication to empowering communities, fostering inclusive growth, and strengthening democratic values has made a meaningful difference in countless lives. May this special day bring you good health, happiness, and renewed energy as you continue to work towards a brighter and more equitable future for our nation.
Wishing you a wonderful year ahead filled with success and fulfilment.
समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा दीप प्रज्वलित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहेत.
Heartiest congratulations to our Hon’ble Chancellor, Dr. Sanjay D. Patil, on receiving the Captain’s Vision Award from Elevate Healthcare, USA, in recognition of his visionary leadership in healthcare education and medical simulation.
We also extend our heartfelt congratulations to our Hon’ble Chancellor, Dr. Sanjay D. Patil, on being conferred the prestigious Doctor of Letters (D.Litt.) degree by the University of Central America.
These recognitions are a matter of great pride for our institution and reflect its growing global presence in education and healthcare.