भारताचे वैश्विक नेतृत्त्व
अतिशय कठीण कालखंडात देशाला
खंबीर आणि निर्णायक नेतृत्त्व देणारे,
आमचे प्रेरणास्थान, नेते, मा. पंतप्रधान
श्री. नरेंद्र मोदीजी
आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@PMOIndia@narendramodi
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार मा. द्रौपदीजी मुर्मू यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी होत इतिहास घडवला. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे.
@samant_uday#MiShivsainik
माझ्यासाठी धर्माच्या नावा खाली दगडफेक करणारे आणि आणि आता आर्मी भरती च्या नावाखाली जाळपोळ करून देशाच्या संपत्तिला हानी पोहचणारे सारखेच आहे .. देशद्रोही !
#AgnipathScheme
जो संगठन/दल / अपने घर की महिलाओं का सौदा कर उन्हें भेड़ियाों को सौंप कर शत्रु से महान होने का प्रमाण पत्र प्राप्त करने की दौड़ में लग जाए , उसे समाज समाप्त कर देता है.
राष्ट्रीय कार्यकारी परिषद शिमला में आगामी 68वां राष्ट्रीय अधिवेशन जयपुर में होना तय हुआ है, वीर योद्धा महाराणा प्रताप, वीर-वीरांगनाओं की तपस्वी भूमि पर देशभर से आने वाली छात्र शक्ति का राजस्थान के जयपुर में स्वागत अभिनन्दन है।
#68thABVPConf
तू प्रवाह अमर देशभक्तीचा हे स्वातंत्र्यवीरा,
तव विचार स्पर्शाने युवक अवघा भारुदे ।
उभविण्या पुन्हा अभिनव भारता,
हे तेजपुंजा तव राष्ट्रप्रीतीचा अंश दे ।
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🚩🙏 !!
#Savarkarjayanti
सत्र क्र 01 @Rohitrautspeaks यांनी अ.भा.वि.प परिचय सत्राची सुरुवात केली.अभाविप परिचय देतांना आपला कार्यकर्ता हा आग व
लावणाऱ्यां मध्ये नाही तर आग विझवणाऱ्यां मध्ये असतो, अन हिच अभाविप ची शिकवण आहे.शिबीरातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. ३/१०
दिनांक 17 मे रोजी अभाविप नाशिक रोड जिल्हा उन्हाळी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
उन्हाळी शिबीराची सुरुवात अ.भा.वि.प पश्र्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री @rohitrautspeaks,@pradipbwagh,@Samrudhijoshi3 यांच्या हस्ते माता सरस्वती व स्वामीविवेकानंद प्रतिमा पुजनाने झाली.१/१०
61% मुस्लिम लोकसंख्येसह मलेशियाला इस्लामिक राष्ट्र घोषित केले जाऊ शकते, तर 80% हिंदू लोकसंख्येसह भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले जाऊ शकत नाही?
#HinduRashtra@Akarad77@ABVPVoice@nashikroadABVP