त्यासाठीचे मंगल अक्षता कलश अयोध्येतून प्रभू श्री रामचंद्रांचे वास्तव्य असणाऱ्या नाशिक शहरात देखील आले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या मंगल अक्षता कलशाचे पूजन विविध महाविद्यालयात करण्यात आले.*
#jay_shree_ram#abvp_nashik
*पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. दिनांक २२ जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांचे अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सोहळ्याच्या अक्षता देशभरामध्ये घरोघरी देण्यात येणार आहेत.
ABVP मे पूर्ण कालिक कार्यकर्ता का जीवन ही होता है विद्यार्थी परिषद स्थाई यानी प्राध्यापक कार्यकर्ता का दायित्वा होता है विद्यार्थी परिषद छात्र कार्यकर्ता का विकास का माध्यम होता है विद्यार्थी परिषद और पूर्व कार्यकर्ता के जीवन की दिशा एवम् आशा होती है विद्यार्थीपरिषद @yagywalkya
ABVP दलगत राजनीति के ऊपर उठकर कार्य करने वाला संघठन जरूर है लेकिन जो दल राष्ट्र हित के विरोध में छात्रहित के विरोध में कार्य करता है उस दल को उसकी असली जगह दिखाने का कार्य परिषद जरूर करतीहै इसकी अनुभूति आज छत्तीसगढ़ और राजस्थान में दलगतराजनीति करने वालो ने लीहै @nidhitripathi92
येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाकिस्तान आणि बांगलादेश सीमा कुंपण घालून सुरक्षित केली जाईल.
आत्तापर्यंत, सीमेचा 1100 किलोमीटर परिसर 'फ्लडलाइट्स'ने कव्हर करण्यात आला आहे. संपूर्ण सीमा उजळवून टाकण्यात येणार आहे.
बीएसएफ च्या 542 नवीन सीमा चौक्या आणि सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 510 ऑब्झरवेशन पोस्ट चे टॉवर बांधण्यात आले आहेत.
पहिल्यांदाच हरामी नाला परिसरात निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत.
637 बीएसवफ चौक्यांवर वीज आणि सुमारे 500 ठिकाणी पाण्याची जोडणीही देण्यात आली आहे.
याशिवाय 472 ठिकाणी सोलर प्लांट बसवून सीमेवर रक्षण करणाऱ्या बीएसएफ जवानांची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे.
बीएसएफने गेल्या 5 वर्षांत तब्बल 30000 किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ देशाच्या भावी पिढीला पोखरतात पण त्यातून निर्माण होणारा पैसा देशांतर्गत दहशतवादालाही आर्थिक रसद पुरवत असतो आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठीही वापरला जातो.
सीमा सुरक्षा दलाने 2500 हून अधिक शस्त्रे हस्तगत केली आहेत, तर 90 हून अधिक परदेशी ड्रोन पाडले आहेत.
नवी दिल्लीत ड्रोन आणि सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना करून संशोधन आणि विकास क्षेत्रात खूप चांगले काम सुरू आहे.
केंद्र सरकारने बीएसएफ ला फील्ड फॉर्मेशनसह 100 ड्रोन प्रदान केले आहेत.
_______________
तो दिवस दूर नाही जेव्हा देश डाव्या देशद्रोही दहशतवादापासून, अर्थात नक्षलींच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त होईल. गेल्या 10 वर्षांत नक्षली हिंसाचाराच्या घटना 52 टक्क्यांनी तर मृत्यूच्या घटना 70 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
नक्षलवाद प्रभावित जिल्हे एकेकाळी 200+ होते, ते 45 वर आले आहेत.
नक्षलवाद प्रभाव असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या एकेकाळी 800+ होती, ती आता 176 वर आली आहे.
________________
मोदी सरकारने (CAPF) निमलष्करी दलांच्या 13000 सैनिकांना घरे दिली आहेत.
त्यांच्यासाठी 113 नवीन बॅरेक बांधल्या आहेत.
लवकरच या निमलष्करी दलांच्या जवानांना आणखी 11000 घरे दिली जातील आणि 108 बॅरेक देखील बांधल्या जातील.
या वर्षाअखेरीस गेल्या 5 वर्षातील 24000 हून अधिक निमलष्करी दलांच्या जवानांना घरे देण्याचे काम पूर्ण होईल.
याशिवाय, सीएपीएफ ई-हाऊसिंग पोर्टलद्वारे 70000 हून अधिक सैनिकांना घरांचे वाटप करण्यात आले आहे ते वेगळे!
वरील सर्व माहिती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफ च्या 59व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात दिली.
_________________
घुसखोरी, तस्करी आणि देशांतर्गत दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रभावी सीमा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. काँग्रेस सत्तेवर असताना देशाने पाहिलेले असंख्य दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट, 2014 पासून थांबले आहेत ते याचमुळे. सुरक्षित सीमा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक विश्वासाचे वातावरण निर्माण करतात. जेव्हा देशांना त्यांच्या सीमांच्या सुरक्षिततेबद्दल आणि अखंडतेबद्दल खात्री असते, तेव्हा गुंतवणूकदार आपला पैसा त्या देशात टाकतो. परिणामी आर्थिक वाढ आणि व्यवसायाच्या संधी वाढतात.
देशाच्या तिजोरीतील पैशांतूनच आपल्या सैनिकांची चांगली काळजी घेतली जाते आणि बॉर्डर सुरक्षित ठेवल्या जातात. तेंव्हा, लक्षात ठेवा : जर तुम्ही एक लिटर पेट्रोल गाडीत टाकत असाल किंवा खरेदीवर जीएसटी भरत असाल, तर तो पैसा कुठे जातो? एक चमन म्हणतो अदानी-अंबानी ला जातो..🤣 नाही, तुमच्या टॅक्स चा पैसा त्या जवानाच्या कल्याणासाठी जातो, जो तुमच्या-माझ्या सुरक्षेसाठी स्वतःच्या घरादारापासून, संसारपासून, मुलाबाळांपासून लांब तिकडे बॉर्डर वर डोळ्यात तेल टाकून भक्कमपणे आपलं राखण करत उभा आहे!
जय जवान! जय हिंद!!
कोई कहते है परिषद बदल रही है कोई कहते हैं परिषद बदल गयी है.वास्तव में ना परिषद बदल रही है ना बदल गयी है क्युकी परिषद की सैद्धांतिक भूमिका एवम् कार्यपद्धति वहीं की वहीं है हा लेकिन परिषद के आयाम गतिविधि आंदोलनों के प्रकार कार्यकर्ताओं कि संख्या इन सब में बदल हो रहा है @jdevdatt
‘मी परवानगी देणार नाही!'- CJI चंद्रचूड गरजले.
उदयनिधी स्टॅलिन च्या ‘सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करा’ टिप्पणी नंतर हा उदयनिधी आणि त्याचे 'इंडी आघाडी'तील सहकारी रोजच्या रोज पुन्हा-पुन्हा तशीच वक्तव्ये करत असल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व अशी प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापासून त्यांना रोखण्यासाठी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी तातडीने सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी नकार दिलाय. असो! हे अपेक्षितच होतं.
त्याच सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या रामभक्त कारसेवकांना जिवंत जाळणाऱ्या धर्मांधांसाठी जीवाचं रान करून लढणाऱ्या टिस्ता सितलवाड ला -
• कोर्टाच्या सुट्टीच्या काळात
• मॅटर तातडीने सुचिबद्ध करत
• एकाच दिवसात सुनावणी घेत
• एक नाही तर 2 खंडपीठे बसवून जामीन दिला. असो! हेही अपेक्षितच होतं.
मॉरल ऑफ दि स्टोरी : यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित होते की सर्वोच्च न्यायालय ही एक अतिशय निःपक्षपाती, 24 कॅरट धर्मनिरपेक्ष आणि निर्विवादपणे स्वतंत्र अशी संस्था आहे..😊
अभाविपच्या अमृतमहोत्सवी स्थापना दिनानिमित्त नाशिक महानगरातर्फे अमृतमहोत्सवी समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.
#ABVP75
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरच्या वतीने समाजामध्ये विषमता पसरवणाऱ्या विचारांची होळी करणार आहोत तरी सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
स्थळ :- व्यंकटेश बापट चॅरिटेबल ट्रस्ट जेलरोड,नाशिकरोड.
दिनांक 6 मार्च 2023, सायंकाळी 4: 30 वाजता.
एक अभ्यासू कार्यकर्ता , नेता, मंत्री , आणि महत्वाचे म्हणजे सत्शील राष्ट्र कारणी . अर्थ संकल्प आत्म मग्न होऊन राज्याच्या आत्म् निर्भेरते साठी जागरूक राहून अर्थसंकल्प ऐकत असताना @Dev_Fadnavis जी . अभाविप पुर्व आणि स्थायी कार्यकर्ता म्हणून आम्हाला आपला अभिमान वाटतो .@mahaabvp
माणूस दुबईत आहे. पण कपाळावरचा दररोजचा गंध(कुंकवाचा टिळा) ठसठशीत आहे तसाच! थोडा 'विकास' कमी झाला तरी चालेल.
पण महाराष्ट्राला कायम असेच आपला धर्म आणि संस्कृती टिकवणारे मुख्यमंत्री हवें...🙏
@mieknathshinde
ABVP में पूर्ण कालिक कार्यकर्ता एक अहम भूमिका निभाता है जो अन्य कार्यकर्ताओं को साथ लेकर संघठन को पूर्णाक की ओर ले जाने का प्रयास करता है . ऐसा प्रयास गत सात दशकों से परिषद में चल रहा है इस प्रयासों का परिणाम है .उसे कह सकते हैं परिषद की चल रही" ध्येय यात्रा " @PrafullaAkant
के.अण्णामलाई : मॅन ऑफ दि ईयर!'
पंतप्रधान मोदी एखाद्या नेत्याला आलिंगन देताना तुम्ही पाहिले आहे काय?.. क्वचित कधीतरीच असं दृश्य बघायला मिळतं.. मोदी अशी जवळीक कुणाशी साधत नाहीत वा कुणाला साधू देत नाहीत.. मात्र याला एका नावाचा अपवाद आहे.. 'के. अण्णामलाई!'
ABVP का पूर्णकालिक कार्यकर्ता स्वा सावरकर जी की कविता के पंक्ति के आधार पर कार्य करता है" की घेतले व्रत हे न आम्ही अंधतेने" यानी की ये जो पूर्ण कालिक का कार्य है वो सोच समझकर एक व्रत जैसा निभाने की शपथ ली है . ऐसे पूर्ण कालिक कार्यकर्ता परिषद की ताकत और ऊर्जा होती है @yagywalkya