गणपती आणताना किंवा विसर्जन ���रताना भुलेश्वर सारखी दुर्दैवी घटना घाटकोपर मध्ये घडू नये
म्हणून महानगर पालिकेने काळजी घ्यावी
खड्डे स्पीडब्रेकर. याची विशेष काळजी घ्यावी.
कृतीम तलाव अधिक करावेत मात्र विसर्जन झाल्यावर मैदाने खेळासाठी पूर्ववत करावीत
मैदाने पूर्वापार चालत आलेले आध्यात्मिक कार्यक्रम वगळता अन्य कोणत्याही संस्थांना देऊ नयेत
मैदानावर पहिला हक्क खेळाडूंचाच आहे
आज N वार्ड मध्ये विशेष बैठक घेतली
आमदार राम कदम
राम दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक आणि आणि गरजूंना न्यायाचा आधार देणे हीच भूमिका."
[ Good governance, Seva, Ram Darbar, Justice for everyone, GHATKOPAR ]
.
#ramdarbar#bjpmumbai#ghatkopar#trending #forthepeoplebythepeople
श्रमिक, वंचित आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बुलंद आवाज देणारे, मराठी साहित्याला लोकजीवनाची समृद्ध परंपरा लाभवून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अण्णाभाऊसाठे#लोकशाहीर#जयंती#AnnabhauSathe
"जनतेच्या मनातील भावना जेव्हा गीत बनून ओठांवर येतात, तेव्हाच खऱ्या जनसेवेचा सन्मान होतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेबांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या बाबतीत एका वृद्ध माऊलीने गीतातून व्यक्त केलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच आजवर केलेल्या निःस्वार्थ कार्याची खरी पावती आहे. 🙏❤️"
.
#devendrafadnavisformaharashtra #आण्णाभाऊसाठे #smaraksamiti #BjpMumbai #BJP4Maharashtra
"जेव्हा आपण इतरांची सेवा करतो, तेव्हा ���पल्याला ऊर्जा मिळते, आणि निःस्वार्थ भावनेने दिल्याशिवाय सर्व सेवा निरर्थक आहेत."
[Ramdarbar, निराधारांची सेवा, सेवा कार्यालय]
#bjpmumbai #SevaHiSangathan #ghatkopar #fyp
#WATCH | Mumbai, Maharashtra: On the One Nation One Election Bill, BJP MLA Ram Kadam says, “…A major highlight is the projection that our GDP growth would increase by 1.5 per cent. If a single decision can yield such a significant boost, nothing can stop India from becoming the world's third-largest economic superpower…”
He adds on speculation of an NCP merger, “Whether Mr. Sharad Pawar's faction and Sunetra Pawar's faction come together or remain separate is a decision for those parties to make. However, as a senior legislator serving his 4th term, I recall that during the assembly session, many MLAs from both sides believed a date around February 12th had been set for the merger. This is an internal matter, so it would not be appropriate to comment on it. However, the ongoing speculation and discussions suggest that merger talks had already progressed significantly…”
माननीय देवेंद्र फडणवीस जी,
महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या आपल्या नेतृत्वाने आणखी एक मानाचा बहुमान प्राप्त करत, म���ख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ कार्यभार सांभाळणाऱ्या नेतृत्वाच्या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
राज्याच्या विकासासाठीची आपली दूरदृष्टी, गतिमान निर्णयक्षमता आणि लोककल्याणासाठीचे अविरत समर्पण यामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या नव्या वाटा निर्माण करत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
Devendra_Fadnavis
#DevendraFadnavis #Maharashtra #BJP4Maharashtra
देवेंद्रजींच्या दूरदृष्टीने द��शातील सर्वात मोठी योजना “जलयुक्त शिवार योजना” वीस हजारपेक्षा अधिक गावांमध्ये यशस्वी झाली.
- भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. Ravindra Chavan जी
#DevendraFadnavis #EmpoweringFarmers #bjp #KarjMukti #शेतकरी
BJP Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Ameet Satam Bharatiya Janata Party (BJP)
देवेंद्र फड���वीस हे महाराष्ट्राचे 'InfraMan' म्हणून ओळखले जातात, कारण त्यांनी अत्यंत कमी कालावधीत राज्यातील पायाभूत सुविधांचा मोठा अनुशेष भरून काढत विकासाची नवी शिखरे गाठली. समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक सारखे भव्य प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात मार्गी लागले.
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis