"माझी ही विजयी तलवार काफ़िरांच्या नाशासाठी तळपते आहे. विजयाच्या दिवशी मला इस्लामचा सुलतान असलेल्या हैदरचे साह्य लाभेल " टिपू सुलतान
मोबाईल, पाकीट चोरीला गेले, छेडछाड झाली, खुनाची धमकी दिली गेली तर साधी अदखलपात्र तक्रार नोंदवायला देखील टाळाटाळ करणारे महाराष्ट्र पोलीस गेल्या काही काळात औरंगजेब आणि टिपू सुलतान बद्दल खूप भावनाशील झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच की काय लाखो हींदूंना बाटवल्याचे,त्यांची हत्या केल्याचे, देवळे पाडल्याचे स्वतः लिहून ठेवणाऱ्या टिपू सुलतानची निर्भत्सना केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस ताबडतोब गुन्हा नोंदवून घेतात. भविष्यात ओसामा लादेन,मुल्ला ओमर, हाफिज सैद यांच्या विरोधात बोलल्यावर देखील कुठल्या तरी मुस्लिम व्यक्तिच्या भावना दुखावतील व महाराष्ट्र पोलीस त्याची तात्काळ दखल घेत सदर पत्रकार, लेखक ,व्याख्याते यांच्यावर गुन्हा देखील नोंदवतील यात आता शंका वाटत नाही.
पण म्हणूनच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की जात धर्म न बघता अब्दुल कलाम, झाकीर हुसेन, अल्लारखा खान यांना डोक्यावर घेणारा इथला हिंदू समाज औरंगजेब, टिपू सुलतानबद्दल आता बोलू देखील शकत नाही काय ? या लेखासोबत जोडलेल्या तक्रारीत 'मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या म्हणून" तक्रार दाखल करून घेणाऱ्या पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी टिपू सुलतान हा जगभरात पसरलेल्या मुस्लिम धर्माचा देव, प्रेषित, संत किंवा नेमका कशाचा प्रतिनिधी आहे हे जाहीर करावे जेणेकरून मुस्लिम धर्माच्या भावना कशा दुखावतात ते आम्हाला देखील कळेल. किंवा महाराष्ट्र सरकारच्या कुठल्या दफ्तरात टिपू सुलतान, औरंगजेब महापुरुष म्हणून नोंद आहेत याची तरी माहिती द्यावी जेणेकरून असा प्रमाद आम्ही पुन्हा करणार नाही. सदर प्रकार इतके संतापजनक आहेत की या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या हत्या करणारे हरामखोर औरंगजेब, अफझलखान, टिपू सुलतान करीम शेख सारख्या मुसलमान व महाराष्ट्र पोलिसांचे नेमके कोण लागतात असा प्रश्न आम्हाला पडतो.
बरं गेल्या काही काळापासून महाराष्ट्र पोलिसांनी टिपू सुलतान, औरंगजेब यांच्या वरून तक्रार दाखल करून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. यातून जनतेत क्षोभ निर्माण करण्याचे सुनियोजित षडयंत्र कुणी रचले आहे काय याचा तपास गृहमंत्र्यांनी करण्याची गरज आहे.
तुषार दामगुडे
@Dev_Fadnavis
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together
as the action unfolds LIVE at:
ISRO Website https://t.co/kL1ncOCjPY
YouTube https://t.co/92aHKFUvzd
Facebook https://t.co/Q3K7buUYqg
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
@DDNational@PIB_India
#Chandrayaan_3
#Ch3
A message: https://t.co/kTf67mWBRv
Chandrayaan-3 Mission:
Here are the images of
Lunar far side area
captured by the
Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC).
This camera that assists in locating a safe landing area -- without boulders or deep trenches -- during the descent is developed by ISRO at SAC https://t.co/cr5Kp0ssOW
#Chandrayaan_3
#Ch3