हॉटेल संदीप, जंगली महाराज पुणे.!
ज्या ठिकाणी लोकं चवीने आणि पुण्यातील सर्वात महाग मटण खायला जातात तिथे अळ्या खावू घातल्या जात आहेत. हॉटेल स्टाफला निदर्शनास आणून दिल्यानंतर अरेरावीची भाषा.!
धंदा होतोय याचा यांचा माज उतरायला हवा..
हे भारी आहे स्वतःच्याच सरकार विरुद्ध आंदोलन 👌
जर खरच विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा असेल तर एक दोन ट्विट @supriya_sule@ravikantvarpe@Jayant_R_Patil यांना करायला सांगा.उगाच स्टंट करून काही उपयोग होणार नाही
@samant_uday#मविआ चे मंत्री आहेत. सांगा याना ऑनलाईन चे परिपत्रक काढायला
@zee24taasnews@ZeeNews@deepakbhatuse @vinodpatilzee @hemalimohitezee झी24 तास तुम्ही सरळ सरळ खोटी बातमी दाखवत आहेत,विद्यार्थ्यांनी Online Examची मागणी केलेली आहे,आणि तुम्ही online examला विद्यार्थ्यांचा विरोध अस दाखवत आहात😡
https://t.co/sm2aILksvC
विचार करा दारातला एक रस्ता "तात्याने" भारी करून दिला म्हणून हातात हात द्यायला इतक्या माझ्या आया बहिणी घरा बाहेर येतात...
मग विचार करा येत्या २०२२ च्या निवडणुकीत मनसे पक्षाला मत द्यायला किती उत्साह राहिल...
संपुर्ण पुण्यात फक्त "तात्या फॅक्टर"
@mnsadhikrut@vasantmore88
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे.मराठा समाजानं आजवर शांततापूर्ण, संयमी, लोकशाही मार्गानं आपला लढा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हीच या महामारीच्या काळात हीच भूमिका कायम ठेवावी अशी अपेक्षा करतो.
पुण्यातील जे जे भाजपाचे नेते खासदार, आमदार, नगरसेवक पुणेकर कोरोनामुळे अडचणीत असताना गुपचूप कलकत्त्याला प्रचार करण्यासाठी गेले होते त्यांना ममता दीदींनी कलकत्त्याचा हावडा ब्रिज दाखवला. पुणेकरांनी त्या नेत्यांना २०२२ ला येरवड्याचा ब्रिज दाखवावा!
जागतिक हास्य दिनाच्या खूप शुभेच्छा!