@Varsha9119@Surajmadye13@TV9Marathi गरीब माणूस गरीब चेहरा करुन येणार,
एखाद्या वडिलोपार्जित जमीन विकुन आल्या सारखा नाही!
किती धर्मशाला आहे युपी बिहार च्या लोकांना पोसण्या साठी,
भारतात शेत जमीनीत शेती होते, शहरात नाही?
@Varsha9119@TV9Marathi विकल्यावर विकत घेतो कोण, तुमचे तर घेत नाहीत,
मुम्बई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई हे भारतातील आर्थिक राजधानी आहेत,
जसा जसा विकास होईल तसा तसा युपी बिहार चा ही विकास होईल,
विकास आधी पासून मिळून आहे म्हणून माज करायची आवश्यकता नाही!
@Varsha9119@TV9Marathi महारा��्ट्र मधे तुम्ही किती विकास केलाय दिसतोय, शहरांमध्ये १९४७ च्या आधीचा विकास आहे,युपी बिहार चा मजूर नसता तर तुम्ही किती मेहनत केले असता माहीत आहे,
फुकट कुणी कुणाला देत नाही, जमीन विकुन, खोली भाड्याने देऊन, युपी बिहार च्या मजूरांचा वापर करुन मोठे झालात काय?
@Varsha9119@TV9Marathi दूसरे ठिकाणी एकटा असल्यामुळे कुणी पण मार खाणार, प्रेमाने वागल्यावर कुणी मारत नाही! सध्या शिवसेना बिहार मध्ये निवडणूक लढविणार आहे तिथे तुम्ही मतदानाला जाणार नाहीत!
@Varsha9119@TV9Marathi जास्त शहानपणा शिकवण्याची गरज नाही व���िलोपार्जित संपत्ति जागा विकुन मोठे होता म्हणून माज करु नका,
बिहारी गरीब माणूस मेहनतीने कमवतोय फुकट मागत नाही, गरीब आहे म्हणून धमकावता मारता एखाद्या श्रीमंताला मारा!
@BSINGH42915832@Republic_Bharat मंदिरों के भरोसे कितनो का परिवार चलता है,
आप जैसे पढ़े लिखे लोग किसी भी धार्मिक स्थल के पास व्यवसाय नही करते कितने बेसहारा लोगों का पेट भरता है!
@Varsha9119@TV9Marathi बंद कर ��ुझे बकवास कुणी फुकट देत नाहीत,
लोकडाउन मध्ये युपी बिहार मध्ये मजूर गेले,
त्यांच्या जागेवर का गेले नाहीत कामांवर,
का म्हणून परत यावं लागतात त्यांना,
नुसतं नाक्यावरचे टपोरी सारखं लिहिणं बंद कर!
@BabluRa57338527@mataonline@rautsanjay61 विद्यार्थी हो तो अभी कानून की किताबे�� पढ़नी बाकी है अगर कानून मे ऐसा होता तो अब तक महाराष्ट्र सरकार कंगना को जेल क्या काला पानी की सजा सुना चुकी होती!