@dvkesarkar@mieknathshinde@CMOMaharashtra
शिक्षक भरती करतांना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून, शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील 25 वर्षांसाठी सुयोग्य शिक्षण मिळणे हा हेतू आहे. - मा. शिक्षण आयुक्त.
Z. P. शाळांमधून इंग्रजी शिक्षणची गोरगरिबांच्या मुलांना संधी...
जोपर्यंत Merit आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत भरती नियमबाह्य आहे.... काही करून आमच्या वरचे सगळे बाहेर काढा. मग आमचा नंबर लागेल...😶🌫️ #so_called_नियमबाह्य_भरती
जोपर्यंत Merit आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत भरती नियमबाह्य आहे.... काही करून आमच्या वरचे सगळे बाहेर काढा. मग आमचा नंबर लागेल...😶🌫️ #so_called_नियमबाह्य_भरती
@AshwiniKadu18 @dvkesarkar जोपर्यंत Merit आमच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत भरती नियमबाह्य आहे.... काही करून आमच्या वरचे सगळे बाहेर काढा. मग आमचा नंबर लागेल...😶🌫️ #so_called_नियमबाह्य_भरती
अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे सरकारने. खरे तर या आधीच हा निर्णय घेतला असता तर मराठी शाळांचा पट वाढला असता. गोरगरिबांना देखील सेमी इंग्रजी माध्यामातून मोफत शिक्षण मिळणार आहे. याकडे सकारात्मक रित्या बघून मराठी शाळांना पुनरुज्जीवन मिळवून देणारा निर्णय आहे.
मुहूर्त चांगला आहे साहेब. मराठा आरक्षणाची घोषणा करून टाका. मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील...
आजवर जे मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत घालून राजकारण करत आहेत त्या सर्वांना तुम्ही तिलांजली द्या... खरच Acting मुख्यमंत्री आहात याची प्रचिती येऊ द्या.
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩
आज #विजयादशमी... राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा पवित्र सण… यानिमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया - मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडून राज्यातील जनतेला दसरा सणाच्या शुभेच्छा!
अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे सरकारने. एकाचवेळी दोन ध्येय यातून साध्य होणार आहेत. १. सरकारी शाळांचा पट वाढेल आणि शिक्षणाचा जो बाजार चालला आहे, त्यामुळे गोरगरीब पालक आपल्या लेकरांना इंग्रजी शिक्षण देऊ शकत नव्हते, त्यांना मोफत आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण Zp शाळेतून मिळणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री मा.अजितदादा आपणास सर्व हंगामी शिक्षकांच्या वतीने विनंती आहे की पुणे मनपा मधील हंगामी शिक्षकावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जो अन्याय होत आहे त्याबाबत आपण आयुक्तांची तातडीची बैठक घेऊन कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवून सर्वांना न्याय द्यावा.
कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा
नाना पटोले
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
#भाजपा_हटाओ_देश_बचाओ #Maharashtra