आज इंडियन डेंटल असोसिएशन नागपूर शाखेद्वारे आयोज���त डेंटिस्ट प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट चे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी इंडियन डेंटल असोसिएशनचे पदाधिकारी , टूर्नामेंट चे आयोजक , तसेच टूर्नामेंट मध्ये सहभाग घेणारे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज माझ्या मतदारसंघातिल ज्येष्ठ नागरिकांकरिता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव चे औचित्य साधून चालते-फिरते वाचनालय चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी माध्यम लोक सेवा प्रतीष्ठान चे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.
नागपुरातील शिवाजी नगर येथे आज आमचे आराध्य, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झालो. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Thx @BJP4Maharashtra fir a warm welcome at #Nagpur Airport @MPvikasmahatme Dr Vikas Mahatme (RS MP)Manisha Dhawade (Deputy Mayor)
CA Milind Kanade Dr Girish Charde
Mr Bhupendra marliwar
Subhash Kotecha
CA Ashish Mukim @AshishMerkhed &colleagues @BJP4India Busy day tomorrow
“राज्यपालांसोबत जो प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे या राज्याचे ��्रमुख असून ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नियुक्त करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं अहंकार असणारं सरकार मी यापूर्वी कधी पाहिलं नाही !” - श्री @Dev_Fadnavis @ChDadaPatil
नागपुर विमानत�� ते चिंचभुवन खारपी रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण समारंभ मा.श्री.@nitin_gadkari जी व मा.श्री.@Dev_Fadnavis जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.