महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागणारे महाविकास आघाडीतील सत्ता पिपासू नेत्यांनो...
सवाल एकच.....
का?
तर राष्ट्रवादीचा आमदार आहे म्हणून, कुठूनच धूर वा सूर निघाला नाही..?
तिघाडीतुन साधा निषेध देखील केला गेला नाही?
आ राजू नवघरे या मस्तवाल आमदाराचा जाहीर निषेध..!!
#जाहीरनिषेध
आज @DrBharatippawar केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारत "देश सेवा हीच ईश्वर सेवा" या ध्येयानुसार कार्यास सुरुवात केली.
Bharatiya Janata Party (BJP)
खासदार दिंडोरी मतदारसंघ डॉ. भारती ताई पवार यांची केंद्रीय राज्य मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@DrBharatippawar
ज्या शिवसेनेने वर्षोनुवर्षे शिवरायांचे नाव घेऊन राजकारण केले, त्याच शिवसेनेचे आज राज्यात सरकार असताना शिवजयंतीवर निर्बंध घातले जात आहेत ! यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते?
,@OfficeofUT
महावितरणने वीजबिल न भरल्यास ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आज शहरातील
महावितरणाच्या चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या बिल मध्ये तसेच विज बिल १०० युनिट पर्यंत माफ करण्यात येईल असा दिलेला शब्द महाआघाडी न पाळल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणारा त्रास याचा विचार करून पिंपळगांव बसवंत येथे भाजपने आज केलेल्या आंदोलनात निवेदन दिले व महावितरण कार्यालय ला टाळे लावले
भाजपाच्या वतीने आज महाविकास आघाडी सरकार आणि महावितरणाचा निषेध करत त्र्यंबकेश्वरमधील हरसुल येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत टाळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#टाळा_ठोको_हल्लाबोल
बजेट २०२१..
नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा
नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद
- धन्यवाद..!
अर्थमंत्री @nsitharaman जी नाशिक च्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय.
#AatmaNirbharBharatKaBudget#Budget2021@BJP4India
निफाड तेथे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर तसेच सूनीलजी बच्छाव सर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भाऊ दराडे, अमोल पवार व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन सोहळा पार पडला.
@BJP4Maharashtra
भारताने पाठविलेली कोरोना लस ब्राझीलमध्ये पोहचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष @jairbolsonaro जी यांनी भारत आणि मा. पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचे आभार मानताना खूपच सुंदर चित्र शेअर केले आहे.
जय श्री राम!
पिढ्यान् पिढ्या जाती-पातीच्या जोखडात अडकून अन्याय सहन करणाऱ्या जनतेला दिशा दाखवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन ! 💐💐
दिंडोरी येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ विजबिल होळी आंदोलन
कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असतांना देखील सरासरी विजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवले.