@Nilesh_LankeMLA @mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra खुप खुप धन्यवाद साहेब आपण कृषीसेवक ची व्यथा सर्वांन समोर मांडली व आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला .आम्ही 6000रू महिन्या मध्ये काम करताना खूप आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते.
@Nilesh_LankeMLA @mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना कृषि विभागाचा कणा असलेल्या कृषिसेवकांना ६०००/₹ माह तुटपुंजे मानधन देऊन महाराष्ट्रात आर्थिक,मानसिक गुलामगिरीत जगायला भाग पाडत आहे.
#कृषिसेवकांना_न्याय_द्या
सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या.
किमान वेतन कायद्यानुसार 21000 ₹ मानधन द्या.
धन्यवाद आमदार नीलेशदादा लंके....साहेब आपण सर्वप्रथम कृषि सेवकांचा प्रश्न जाहीरपणे Twitter द्वारे मांडला त्याबद्दल मनस्वि आभार..
#कृषिसेवकांना_न्याय_द्या
@Nilesh_LankeMLA
@RRPSpeaks