मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम आज #धुळे जिल्ह्यातील #साक्री येथे लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ येत आहे. कार्यक्रम स्थळाजवळ असलेली गरीब #आदिवासी कुटुंबाची झोपडी जिल्हा प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने तोडून जाळली...
@CMOMaharashtra@meedhulekar@InfoDhule
"स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना करुन देशवासियांमध्ये स्वातंत्र्याचे स्फूलिंग पेटविणारे युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#LokmanyaTilak#jayanti#लोकमान्यटिळक#जयंती
फक्त वृक्ष लावणे हे महत्वाचं नाही त्याला जगवणे व त्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे असते. वृक्ष जगवणे व त्याची काळजी घेणे याच्यावर पण भर द्या...
वृक्ष लावणे व त्याचे फोटो काढणे सोशल मीडियावर टाकणे सरपंच व मोठ्या अधिकारीच हेच काम आहेत. त्याला जगवण्याची पण जिम्मेदारी कोणाला द्या....
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या ड्रायव्हर व कंडक्टर आणि कर्मचारी बंधू व भगिनींना...
हार्दिक शुभेच्छा
#७६_वर्धापन_दिन@CMOMaharashtra
I salute another mainstream media channel that has shown spine and covered the Ladakh issue.
I hope this will shake the conscience of the others too.
#SaveLadakh#SaveHimalayas#SaveGlaciers#6thSchedule
Click here to watch the full video: https://t.co/t4lGVxswLu
@ArchanaaTiwari वो एक दिन हो सकता है भारत देश का लुटेरा भारत देश को लूटने वाला गरीबो किसानों को लूटने वाला दंगाई,भ्रष्टाचारी,अहंकारी, हिटलर का भी बाप "नरेंद्र मोदी"
सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं"
गुरु गोविंद जयंती पर भारत के वीर को शत शत नमन...
@BRSparty@BRSMaharashtra@jayantdeshm
सवा लाख से एक लड़ाऊं, चिड़ियन ते मैं बाज तुड़ाऊं, तबै गुरु गोबिंद सिंह नाम कहाऊं"
गुरु गोविंद जयंती पर भारत के वीर को शत शत नमन...
@BRSparty@BRSMaharashtra@jayantdeshm