मराठवाडा विभागाचे समन्वयक सोमनाथजी थोरात यांनी केला जुक्कल आणि बोथ विधानसभा मतदासंघात उमेदवारांचा प्रचार ..
या प्रचार प्रचारा वेळी संजय देशमुख, समन्वयक संगमनेर विधानसभा, केसीआर सरांचे विश्वासू सहकारी युवा मित्र गणेश जी कदम, किनवट विधानसभा सह समन्वयक दिलीप नाइक हजर होते
वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय आणि अंधेरी तहसीलदार कार्यालयात बीआरएस पार्टीच्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एल्गार ! शासन दरबारी विविध मागण्यासाठी निवेदन केले सादर ! https://t.co/udd0CbNgyI
मुरबाड विधानसभेचे माजी आमदार स्व दिगंबरजी विशे साहेबांचे मागच्या आठवड्यात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.आज मुंबई येथे त्यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधीचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला.
बीआरएस सोशल मिडिया महा-मिशन
गाव तिथं बीआरएस
आमचा निर्धार..शेतकऱ्यांचा उद्धार..
अबकी बार किसान सरकार
____
शेतकरी आहे अन्नदाता,
तोच आहे देशाचा भाग्यविधाता...
__
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य
@BRSparty@BRSParty_News@KTRBRS@TSwithKCR@RaoKavitha
राजकीय, सामाजिक चळवळीतील कृतिशील, कल्याणकारी नेता हरपला..!" - मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव...
-------
मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत निधन..
-------
भारत राष्ट्र समिती पक्षाचे वतीने भावपूर्ण श्रध्दांजली..!
🙏🌷🙏
नांगर ज्यांचे शस्त्र आता तोच जिंकेल महाराष्ट्र..✌️✌️
--------
आमचा निर्धार..शेतकऱ्यांचा उद्धार..
अबकी बार किसान सरकार
________
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य
-----🔸✨🔸--
BRS मिडिया महा -मिशन
@BRSParty@BRSParty_News@TSwithKCR@RaoKavitha@KTRBRS@BRSTechCell
म्हणून महाराष्ट्रात “अबकी बार…किसान सरकार”
भारत राष्ट्र समिती प्रमुख व तेलंगाना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना शेतकऱ्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री का म्हणतात याचा प्रत्यय आज पुन्हा त्यांच्या निर्णयातुन स्पष्ट झाले.
मा.श्री. केसीआर साहेबांनी ३ ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलेल्या कर्जमाफीसोबतच आणखी १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रयथू बंधूप्रमाणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम महिन्याच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री मा.श्री. केसीआर साहेब यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारने आतातरी साहेबांकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात हीच अपेक्षा..🙏🙏🙏
#kcrwithfarmers
#बीआरएस #भारत_राष्ट्र_समिती #भारत_राष्ट्र_किसान_समिती #केसीआर #माणिकराव_कदम #BRS #BRSParty #BRSMaharashtra #KCR #BRKS #ManikKadam #शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी
@BRSparty@BRSParty_News
भारत राष्ट्र समिती अध्यक्ष व तेलंगणा मुख्यमंत्री मा.श्री. के चंद्रशेखर राव साहेब यांनी समाजसुधारक, साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असलेल्या वाटेगाव येथे अभिवादन केले, प्रसंगी वाटेगाव येथे जाहीर सभेला साहेबांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले व अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी मोठे योगदान पाहता संपूर्ण भारतामध्ये विविध भाषेमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशित करायला हवं व त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून स्वतः मा. पंतप्रधान यांच्या सोबत पाठ पुरावा करेल असे सांगितले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सोबत अण्णा भाऊ यांचे नातू श्री. सचिन साठे, शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथ पाटील, श्री. योगेश साठे व प्रमुख बीआरएस नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
#अण्णाभाऊ_साठे #AnnaBhauSathe #अण्णाभाऊ_साठे_जयंती
#बीआरएस #भारत_राष्ट्र_समिती #भारत_राष्ट्र_किसान_समिती #केसीआर #KCR #माणिकराव_कदम #BRS #BRSParty #BRSMaharashtra #KCR #BRKS #ManikKadam
@BRSparty@BRSParty_News
शोषितांचा आक्रोश, शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवि, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🙏🙏
#AnnaBhauSathe#अण्णाभाऊ_साठे