handed over Alija Bahadar Mahadji Scindia Granth written by PN Shinde to Maharaj the auspicious hands of Union Minister @JM_Scindia in the presence of
@ChDadaPatil@MaheshPatil_B
Rajmata Vijayaraje Shinde Girls' Hostel at Ch. Shahu maharaj Agricultural College, kolhapur.
A proud day for every Indian!
#UNESCO has declared the #Maratha Military Landscape as a World Heritage Site!
12 iconic forts including Raigad, Rajgad, Pratapgad, Panhala, Shivneri, Sindhudurg,Vijaydurg & Gingee (TN) now have global recognition.
🚩 Jai Shivray!
#UNESCO#Marathi 🚩
@b_bhushansharan claims traders in Agra helped Chhatrapati Shivaji Maharaj escape.
This is completely false and fabricated.
Shivaji Maharaj escaped through sheer brilliance, strategy & courage.
Stop twisting history.
You need lessons not just in Marathi, but in history too.
The incident may be old, but it’s still enough to rip off the mask of fake civility some people wear. 18 attacks, 18 FIRs, and 150 arrests in #Gujarat over assaults on migrants should we forget that? Or does recalling it expose their hypocrisy and double standards all over again.
फडणवीस सरकारची सरळसरळ दडपशाही सुरू आहे!
मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या मोर्चाला सरकारचे सरळ सरळ पाठबळ होते,
आणि मराठी मोर्चावर पोलिसी बळ!
मराठी माणूस अशांने दबणार तर नाहीच मात्र याउलट हा लढा राज्यभर धगधगेल! 🔥🚩
#मिराभाईंदर#मराठी#दडपशाही#Maharashtra
Will @Uppolice and @upgovt
take action against the individual who called for drowning Marathi people in the Saryu River?
Or will this anti-Marathi hate be silently tolerated?
Will you act against him or ignore it, @TV9UttarPradesh@myogiadityanath
सरकारने १ली ते ४थीपर्यंतची हिंदी सक्ती मागे घेतलेली स्वागतार्ह बाब असली, तरी केवळ एवढ्यावर समाधान मानता येणार नाही. या निर्णयासोबतच सरकारने स्थापन केलेली तथाकथित त्रिभाषा धोरण समितीही तातडीने बरखास्त केली पाहिजे. अन्यथा सरकारच्या हेतूंवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
#NEP#Marathi 🚩
सरकारने १ली ते ४थीपर्यंतची हिंदी सक्ती मागे घेतलेली स्वागतार्ह बाब असली, तरी केवळ एवढ्यावर समाधान मानता येणार नाही. या निर्णयासोबतच सरकारने स्थापन केलेली तथाकथित त्रिभाषा धोरण समितीही तातडीने बरखास्त केली पाहिजे. अन्यथा सरकारच्या हेतूंवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
@CMOMaharashtra
@RBI’s ‘Book Writing in Hindi’ scheme promotes only Hindi as the official language. We requested inclusion of #Marathi & 21 other languages, but the response was disappointing. This violates linguistic equality. Stop Hindi imposition!
#LinguisticEquality#Kannada#Tamil#Telugu
पहिलीपासून हिंदीसक्तीला विरोध ठाम होता, ठाम राहील!
६ जुलै रोजी मुंबई गिरगाव चौपाटीवर मराठी अस्मितेसाठी निघणाऱ्या मराठी मोर्चाला @bskpmaha पक्षाचा ठाम पाठिंबा आहे.
मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल, महाराष्ट्राचं मन सरकारला ऐकू येईल.
#मराठी#मराठीहाचअजेंडा#६जुलैमोर्चा@RajThackeray
पुणे हे स्वराज्याचं केंद्रबिंदू!
या ऐतिहासिक शहरातील रेल्वे स्थानकाला
'राजमाता जिजाऊ साहेब यांचे नाव देण्यात यावं, ही जनतेची मागणी आहे.
शिवजन्माचा पवित्र संकल्प करणाऱ्या मातोश्रींना हीच खरी आदरांजली!
#RenamePuneStation#RajmataJijau#MarathaHistory 🚩
इयत्ता 1 ते 5 साठी हिंदी पुस्तकं छापण्याचे कोणतेही आदेश अद्याप नाहीत – कच्च्या आराखड्यासही अंतिम मान्यता नाही, असं बालभारतीचे संचालक स्पष्टपणे सांगतात! मग एक प्रश्न उरतो की, हिंदी पुस्तकं बाजारात कशी काय आली? #BSKP स्पष्टपणे हिंदी सक्तीच्या विरोधात!
#StopHindiImposition#मराठी
States ruled by regional parties or by national parties that respect linguistic and cultural diversity have citizens who take pride in their roots.
That’s why they reject Hindi-imposing forces.
Maharashtra must choose wisely.
#UnityInDiversity#Marathi#kannada#tamil#Telugu
हिंदी सक्तीविरोधात सर्व स्तरावर व जनतेचा प्रचंड विरोध असूनही, काही नेते 'निर्लज्ज सदा सुखी' ह्या उक्तीप्रमाणे तिचं समर्थन करत आहेत. मराठीचा अपमान करून जो सत्तेचा माज दाखवतोय, त्याचं मोल महाराष्ट्र वेळ आल्यावर चुकवेल!
लक्षात ठेवा हाच मुद्दा तुमच्या पतनाचं कारण ठरणार आहे! #मराठी🚩
उत्तरेतून आलेल्या महाभयंकर आक्रमणांना महाराष्ट्राने कधीच जुमानलं नाही!
दख्खनवर राज्य गाजवण्याची 'हिंदीवादी' आकांक्षा परंपरेनेच पराभूत झाली आहे.
हा राखट महाराष्ट्र आहे शिवरायांचा तो झुकणार नाही, आणि वेळ आली तर दिल्लीच्या तख्तालाही सुरुंग लावल्याशिवाय गप्प बसणार नाही!
#मराठी 🚩