सांगली जिल्हा नियोजन समितीवर मा. दीपक बाबा शिंदे-म्हैसाळकर यांची निवड ....!!!
उद्योजक, प्रगतिशील शेतकरी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष यांची महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड केली
हार्दिक अभिनंदन @BJP4Maharashtra@ShindeD57
हरिभाऊ बेडेकर उम्र 83 वर्ष ट्रेन संख्या 11123 GWL BJU Express ग्वालेर से बरौनी ट्रेन झासि से गोरखपूर यात्रा कर रहे थे दौरान 8th Feb Sunday शाम 5:15 बजे पुखरायां से कानपुर के बीच उनकी ट्रेन छुट गई उसके बाद से उनका कोई संपर्क नही है @AshwiniVaishnaw@myogiadityanath@UPGovt
हरिभाऊ बेडेकर उम्र 83 वर्ष ट्रेन संख्या 11123 GWL BJU Express ग्वालेर से बरौनी ट्रेन झासि से गोरखपूर यात्रा कर रहे थे दौरान 8th Feb Sunday शाम 5:15 बजे पुखरायां से कानपुर के बीच उनकी ट्रेन छुट गई उसके बाद से उनका कोई संपर्क नही है @AshwiniVaishnaw@myogiadityanath@UPGovt
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी अधिकृतपणे जारी केलेल्या घटनेच्या कलम 352 अंतर्गत प्रचलित "आंतरिक अशांतते" मुळे आणीबाणी 21 मार्च 1977 रोजी संपली.
I met the Collector Sangli , @KakadeIas Shri Ashokji Kakade. He gifted me a book on Sangli.I too gifted him a book by Balasubramanian,"The Power Within". We had a good discussion on various topics.@BSathaye too gave a briefing on Rugna Sewa Hospice project & other activities.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासन चालवताना, राज्य करताना सिंहासनावर बसल्या, पण न्याय करताना जनतेच्या मनात राहिल्या ! पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
श्रद्धेय अहिल्यादेवीनी मंदिरे बांधली, विहिरी बांधून समाजोपयोगी कामे केली......
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांची सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली याबद्दल हार्दिक अभिनंदन @BJP4Maharashtra@cbawankule@Dev_Fadnavis@ShindeD57
आमचे मार्गदर्शक, सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते Hindustan Aeronautics Limited (HAL) चे संचालक, सुप्रसिद्ध उद्योजक, प्रगतिशील शेतकरी, व एक सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व....दीपक बाबा शिंदे-म्हैसाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @BJP4Maharashtra@ShindeD57
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जी यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो.
भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो.