आज माझी युवासेना पुणे जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली त्याबद्दल शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे,आदित्य साहेब ठाकरे,संजय राऊत साहेब,शिवाजी दादा आढळराव,वरुणजी सरदेसाई साहेब व माऊली आबा कटके यांचे मनापासून धन्यवाद. @CMOMaharashtra@AUThackeray@SardesaiVarun @MPShivajirao
आमच्या संकल्पनेतून "बाप्पा आपल्या दारी"
आम्ही खास गणेशोत्सवानिमित्त,
एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी टेम्पोट्रॅव्हल व्हॅन मधून श्रीगणेश मूर्ती,आपल्यासोसायटी,कॉलनी,मध्ये घरपोच देत आहोत!जय गणेश! @MPShivajirao
तुषार कुंभार -7387 961001
जीवन कुंभार-9049258783
मुख्यमंत्री@OfficeofUT महोदयांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाआरोग्य प्रशासनाला सूचना करण्यात याव्यात की जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर तसेच अतिदक्षता विभाग, सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच नुकसान झालेल्याशेतकऱ्यांचे विजबिल माफ करावे अशी विनंती केली.@ShivSena
वाघोली-आव्हाळवाडी जि.प गटातील कोविड-19 यंत्रणा वेगात* ह्याभागात मृत्यू झाल्यावर इलेक्ट्रिकल शवदाहिनी नसल्यामुळे गैरसोय होत आहे.त्यामुळे इलेक्ट्रिकल शवदाहिनी तीलवकर मंजूरकरून कामत्वरित पूर्ण करण्याचे मागणी केली,यावेळी हवेली प्रांतअधिकारी सचिन बारवकर,तहसीलदार कोळीसर आदी उपस्थित.
Due to Protest by Problem Solver Team Today, Mr. Vikram Kumar (Commissioner PMRDA) has assured work to start within this month for Wagholi's Water Scheme along with all other concerns shall be acted upon on priority.
Today in B A Vermouth society in the free space tree plantation program was organised. The society members and the @ProbSolvWagholi team had organised this program.Thanks team B A Vermount. @BaifRoad@GpWagholi @Anilsatavpatil1 @SandipSatav_ @RamkrushnaSatav