अब झूठे अर्थशास्त्री नई पेंशन प्रणाली के सपोर्ट में खड़े होंगे और इसकी महिमा का गुणगान करेंगेI लेकिन हम अपनी बात पर अड़े रहेंगे की पुरानी पेंशन देश के विकास में सहायक है जो कि सार्वभौमिक सत्य हैI
#ConstitutionalRightOPS@narendramodi@RahulGandhi@ANI@vijaykbandhu
संविधान में बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी ने लिखा है कि पेंशन कोई दया या भीख नहीं है ये कर्मचारियों के वेतन का अंशदान है जो बुढ़ापे में गारंटी के तौर पर मिलेगी जबकि नेतागण खुद गारंटीड OPS ले रहे और हमें नॉन गारंटीड NPS थमा रहे
#ConstitutionalRightOPS@narendramodi
मा.@balarampatilskp साहेब,१ नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#सर्वांनाच_हवी_जुनी_पेन्शन
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.