@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@CMOMaharashtra महोदय,
670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.महोदय,लवकर नियुक्ती देऊन दिलासा द्यावा.
@suvishelke@Dev_Fadnavis जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत.कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती
@Dipali1410@degree_holders@SanjayDRathods@naikindranil@suvishelke @Dhananjay_AAP जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत.कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती