@gau_r_a_v_08 आदरणीय साहेब 670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, नियुक्ती भेटत नसल्याने आमची मानसिकता खालावली आहे ,खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होतय.... साहेब आपण लवकर नियुक्ती देऊन आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती
@SanjayDRathods@Dev_Fadnavis@mieknathshinde
@gau_r_a_v_08 सरकार गरिबांच्या लेकरांना नियुक्ती द्या.आदरणीय महोदय,670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.महोदय,लवकर नियुक्ती देऊन दिलासा द्यावा🙏
@gau_r_a_v_08#मायबाप सरकार गरिबांच्या लेकरांना नियुक्ती द्या.आदरणीय महोदय,670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत
आहे.महोदय,लवकर नियुक्ती देऊन दिलासा द्यावा