सार्वजनिक बांधकाम विभाग ( JE आणि CEA) प्रतिक्षा यादीमध्ये मुदतवाढ होणे गरजेचे आहे कारण
१)लोकसभा आणि विधानसभा आचारसंहिता कालावधी.२) JE,CEA पुढे कोणतीही प्रस्तावित जाहिरात नाही.३) #MES ४९५ नियुक्ती नंतर खूप उमेदवार PWD JE सोडतील.४) PWD ची ५ वर्षा नंतर ची जाहिरात. @CMOMaharashtra
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई - ३२ येथे देण्यात येणार आहेत . राज्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी आपले शासन नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही देतो.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपल्या 29 जानेवारी च्या ह्या ट्विट प्रमाणे येत्या 8 दिवसात आम्हाला नियुक्ती देण्यात येणार होती पण आज 6 दिवस ओलांडून गेले तरी काहीच नियुक्ती बदल काहीच Update नाही.
कृपया या विषयी दखल घेऊन लवकर आम्हाला या बेरोजगारी मधून बाहेर कडण्यात यावे ही नम्र विनंती .
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून काहीच नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास कळकळीची विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621