@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks@RRPSpeaks साहेब आपणास कळकळीची विनंती आहे ,आमची जलसंधारण नियुक्ती अजून पण नाही मिळाली आहे तुम्ही मायबाप सरकार ल नियुक्ती बद्दल सांगावे साहेब🙏🙏
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks