@mpsc_office 2 वर्षे झाली अद्याप अभियांत्रिकी संवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाले नसून, सरकारी काम आणि दोन दोन दोन वर्षे थांब अशी कटु अवस्था गतिमान सरकारी यंत्रणाची झाली आहे तर लवकरात लवकर नियुक्त्या द्यावी ही नम्र विनंती @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
माननीय महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 कागदपत्र पडताळणी होऊन चार महिने झाले आहेत,तरीही अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे.कृपया आपण या विषयाची दखल घ्यावी उमेदवारांना नियुक्ती देऊन दिलासा द्यावा ही विनंती.
#MES_2023_नियुक्ती@Shivendraraje11@CMOMaharashtra
महोदय,
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात दिनांक -२४ फेब्रुवारी 2023,
जाहिरात येऊन दोन पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरीही अद्याप उमेदवारांना नियुक्ती भेटली नाही, करूया तत्काळ नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती 🙏
#MPSC_MES_Joining_2023@Shivendraraje11@CMOMaharashtra
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात-24 फेब्रुवारी 2023
अंतिम शिफारस यादी -7 जुलै 2025
जाहिरात येऊन 2.5 वर्ष पूर्ण होऊन गेली.
अंतिम शिफारस यादी लागून 2.5 महिने झाले.
कृपया #MPSC_Clerk प्रमाणे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची देखील दिवाळी गोड करण्यात यावी.
@CMOMaharashtra
📍माननीय @mpsc_office ने विध्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत 28 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पूढे ढकलून 9 नोव्हेंबर ला घेण्याचे परिपत्रक काढले त्याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षार्थींच्या वतीने
@mpsc_office
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks@mieknathshinde
यांचे जाहीर आभार मानतो.
📍तसेच या सर्व विध्यार्थ्यांच्या मागण्या लावून धरल्याबद्दल सर्व विध्यार्थी, विध्यार्थी प्रतिनिधी, राजकिय सामाजिक संघटना यांचे सुद्धा आभार🙏
📍शेवटी एकीचे बळ कामी आले🙏
@Jayant_R_Patil@supriya_sule@shindespeaks@MahebubShaikh20
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा.
28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला
मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे.
फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात.
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय.
असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच.
बरोबर ना ??
@maha_governor महोदय
कुठे आहात आपण ?
@CMOMaharashtra झोपले आहे काय ??
@mieknathshinde साहेब
@AjitPawarSpeaks दादा
आपण कधी मौन सोडणार???
🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा.
आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार
तयारीत रहा
लढेंगे भी और जीतेंगे भी
@RahulGandhi@PawarSpeaks@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@INCHarshsapkal@satejp@AbhiPawarBJP@vishwajeetkadam@OfficeofUT@OmRajenimbalkr@PuneCityPolice@CPPuneCity
📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
आदरणीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब, आपण घोषणा केलेल्या ३००० पदांच्या भरती प्रक्रियेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WCD_3000_recruitment@naikindranil
@mybmc ने अगोदरच मार्च २०२४ मधील प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीसाठी डिसेंबर महिना लावला आणि आत्ता का येवढी घाई सुरू आहे? कृपया पुन्हा एकदा परीक्षा केंद्र यासंदर्भात संवेदशीलतेने निर्णय घेण्यात यावा.