आभार कसले मानताय दादा...?
100रु च्या बॉण्ड वर लिहून देणार का, की या परीक्षेमध्ये घोटाळा होणार नाही म्हणून??
मुळात खाजगी असक्षम कंपनी का सिलेक्ट केली?? यावर कधी बोलणार तुम्ही?
हेच जर केंद्राने चूक केली असती तर तुटून पडला असता सत्तेतील सर्वजण तुम्ही..
#असक्षम_मविआ@Mpsc_Andolan
@ABVPVoice ७२ वर्षांपासून अखंडपणे शैक्षणिक व सामाजिक माध्यमातुन देशाची सेवा करत आहे. देशात आणीबाणी लागलेली असताना आणीबाणी ला न जुमानता सरकारच्या जुलमी धोरणावर आवाज उठवत होती आणीबाणी मान���ी ध्येय-धोरण होय परंतु २०२० मध्ये विश्वावर कोवीड-१९ चे संकट आले. १/८
@pvsathesir @SinghkiRay
अयोध्येत गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणार्या प्रियंका गांधी, केरळात गेलं की गळ्यात क्रॉस घालतात.
शब्दबद्ध, वचनबद्ध
मी काहीच नाही बोलणार..😁
#लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ
अभाविप फक्त एक विद्यार्थी संघटना नाहीये...व्यापक अर्था ने विचार करून विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी विविध आयमांची रचना करून प्रत्येक क्षेत्रात संधी देणारे सर्वात मोठे विद्यापीठ आहे.
@ABVPVoice@ABVPKonkan#NationalStudentsDay#ABVP#abvpfoundationday https://t.co/2bLAiuDwhN
मित्रांची चर्चा ऐकत होतो. बिझनेस सक्सेस नाही झाला तरी काही ताण नाही गावाकडे जाऊन हर्बल तंबाखु ची शेती करु म्हणे😅 @nawabmalikncp साहेब त्या शेतीला काही अनुदान आहेका?
टिप: जसा ताईला वांग्याचा अनुभव तसा साहेबांना हर्बल चा अनुभव असावा😁🙏
@PunekarVoice@SiddhiTheHindu@garg_trupti
अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे महा सदस्यता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. कोथरूड भागातील अनेक महाविद्यालयांत , वसतिगृहात सदस्यतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
#JoinABVP
अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे महा सदस्यता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरातील अनेक महाविद्यालयांत सदस्यतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
#JoinABVP
अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे महा सदस्यता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बारामती मधील अनेक महाविद्यालयांत सदस्यतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
#JoinABVP
अभाविप महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे महा सदस्यता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. दक्षिण नगर जिल्हयाच्या वतीने अनेक महाविद्यालयांत सदस्यता अभियान राबवले जात आहे या अभियानास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
#JoinABVP