@MrMSA440563@SonOfBharat7 दलीत तो कोई ऑप्शन नही छोडा डॉ बाबासाहेब आंबेडकर जी ने .
सब उनके साथ बौद्ध बन गये है ।
ज्यो की राजकर्ता थे . . . सम्राट अशोक .
और जो खुद को दलीत बताते है ?
क्या उन्होने हिंदु धर्म त्यागा नही है ?
@rohitpandey995@RebornManish जब शादी और घर का रजिस्ट्रेशन होता है तो यही लगता है । अंगुठा !🤓 अंग्रेजी वंग्रेजी और साईन देख लेगी ..
पक्का एकही . आधार कार्ड मे भी
और sco 20 या ब्रिक्स मे भी . .
हमारा अंगुठा .
जो मोदी दिखा आये है .. ट्रम्प को !
@Awhadspeaks ती गर्दी असते विश्वासाची ,
जशी गर्दी
दादरला
नागपुर ला
मक्का
आणि
मदिनेला,
व्हॅटीकन सिटी च्या चर्चला
अमृतसर मंदिराला,
गर्दी भावनांचे असते .तुम्ही रंग देता त्याला राजकारणाचा .😡
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
नको होती NPS
म्हणुन आंदोलन सुरु केले ,
UPS नावाचे गाजर हाती दिले ,
तेही नको म्हटले तर RNPS नावाचे मिठ घातले ,
आळणी झाल्यात सरकार तुमच्या
सगळ्या फसव्या योजना ,
जगु द्यायचे असेल तर
फक्त OPS द्यावी लागेल.
नाहीतर करून Vote for OPS ...
बाप्पाच्या आगमानला ही जुनी पेन्शन चे भक्तिमय वातावरण आणि निरोपाच्या वेळीही जुन्या पेन्शन चे मागणे.. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या. जुनी पेन्शन घेऊन या.. 🙏 #OnlyOPS#पुरानी_पेन्शन#महाराष्ट्र#OldPensionScheme