@RRPSpeaks महोदय, मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून आहेत. निराशा सहन करत आहे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा.साहेब या विभागामध्ये नव्याने निवड झालेले 670 विद्यार्थी नियुक्ती च्या प्रतिक्षेत आहे...त्यांना कृपया लवकरात लवकर नियुक्ती आदेश देण्यात यावा
📍 जलसंधारण अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जलसंधारण राज्यमंत्री@naikindranil साहेबांची भेट घेऊन नियुक्ती संदर्भात निवेदन दिले.
👉 नियुक्ती संदर्भात मंत्री महोदयांनी संबंधीत अधिकारी यांना आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांना वेळ दिल्याबद्दल आभार🙏
@degree_holders @SanjayDRathods@naikindranil@suvishelke @Dhananjay_AAP सर निवड झालेले विद्यार्थी खूप निराशा सहन करत आहे.कृपाया करून त्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी हि विंनती...
जलसंधारण अधिकारी यांची नियुक्ती गेले कित्येक महीने प्रलंबीत आहे.कृपया लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी यामुळे नक्कीच जलसंधारच्या कामांना गती भेटेल. @SanjayDRathods@naikindranil@suvishelke @Dhananjay_AAP