#2ndTaitExam चे वेळापत्रक 06 ऑक्टोबर 2022 पर्यंत कोर्टात सादर करा आणि 30 डिसेंबर 2022 पुर्वी प्रत्यक्षात TAIT ची परीक्षा घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. शिक्षणमंत्री @dvkesarkar तसेच CM @mieknathshinde आणि आयुक्त @surmayu याकडे लक्ष द्यावे.
बेमुत ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस संपला.विधानसभा उपाध्यक्ष @Narhari_Zirwal नरहरी झिरवाळ साहेब @khoskar आमदार हिरामण खोसकर साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीची फाईल त्रुटी पूर्तता करून वित्त विभागात पाठविण्यात आली आहे.
@vaibhavparab21@saamTVnews