📍पाचगाव,ता.उमरेड 🗓️10/02/2024 🕙स. 10:00वा.
गांव चलो अभियान !
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व नागपूर जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरजी कोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली "गाव चलो अभियान” अंतर्गत पाचगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल ला भेट दिली व तेथील शिक्षकांशी व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.
@narendramodi@JPNadda@Dev_Fadnavis@cbawankule@SudhakarKohale@TawdeVinod
उद्धव ठाकरे जी,
आमचे नेते मा. @Dev_Fadnavis जी यांच्यावर टीका करताना आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तुमच्याबद्दल कीव वाटू लागली. राजकारणात आपल्या विरोधकांवर टीका करायची असते. पण ती करताना सभ्यता, संस्कृती पाळावी लागते.
परंतु अलीकडच्या काळात आपण ज्या पद्धतीने भाजपा आणि देवेंद्र जी यांच्यावर टीका करीत आहात, ते बघितल्यानंतर आपल्या प्रकृतीची अधिकच काळजी वाटू लागते. जाहीर सभेतील आपली भाषणे, पत्रकार परिषदेतील आपली विधाने ऐकल्यानंतर आपण सध्या प्रचंड मानसिक तणावात आहात, हे लक्षात येते. आपली ही अवस्था आपण स्वतःचा हाताने करवून घेतली. ‘असंगाशी संग‘ केल्यानंतर असेच होणार.
देवेंद्रजी यांच्यावर आज आपण ज्या खालच्या भाषेत टीका केली तो तळ आम्हाला गाठता येणार नाही. पण तुमची भाषा, तुमचे टोमणे, तुमच्या शिव्या, तुमचे नैराश्य या साऱ्याच गोष्टी हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे. तुम्ही या बिकट मनोवस्थेतून लवकर बाहेर पडावेत, एवढीच प्रार्थना करणे आमच्या हातात आहे.
@uddhavthackeray
कर्मठ, संघटनशील नेतृत्वाचे धनी, भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री @cbawankule जी यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन !
कामठी विधानसभा क्षेत्रातील भाजप युवा मोर्चा चे जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्षांची नमो चषक च्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मा.आमदार श्री @T_Sawarkar जी, जिल्हा भाजपचे महामंत्री अनिलजी निधान, आदर्शजी पटले, कामठी विधानसभा निवडणूक प्रमुख अजयजी बोढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.सावरकर साहेबांच्या नागपूर येथील कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी माझे सहकारी भाजयुमो नागपूर जिल्हा अध्यक्ष आशिषजी फुटाणे सह विधानसभेतील भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा चे जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.
#NamoChashak
@Dev_Fadnavis@cbawankule@lonikar_rahul@SudhakarKohale
सावनेर विधानसभा क्षेत्रातील भाजप युवा मोर्चा चे जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्षांची “नमो चषक” च्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक कळमेश्वर येथे जिल्हा भाजपचे महामंत्री आदर्शजी पटले,भाजप नेते रामरावजी मोवाडे व जिल्हा ओ.बी.सी आघाडी चे महामंत्री रोहीतजी मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री धोटेजी यांच्या कार्यालयात संपन्न झाली. यात विस्तृत पणे नमो चषक संदर्भात सगळी माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी माझे सहकारी भाजयुमो नागपूर जिल्हा अध्यक्ष आशिषजी फुटाणे सह विधानसभेतील भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा चे जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#NamoChashak
@Dev_Fadnavis@cbawankule@lonikar_rahul@SudhakarKohale
📍भिवापूर | दि : १०-०१-२०२४ | रात्री ८ वा.
भिवापूर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल च्या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्याने छत्रपती शिवाजी महाराज महानाट्याचे विधीवत उद्घाटन केले.
ज्या शाळेत मी सुरूवातीच्या काळातील शिक्षण घेतले आणि शेवटच्या रांगेत बसणारा मी विद्यार्थी असतांना कधी विचार केला नोहता की त्याच शाळेत पुढच्या मंचावर अश्या कुठल्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळेल, खरंतर माझ्यासाठी अतिशय आनंदाचा हा क्षण होता.
मी मनापासून या विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योती लांबट मॅडम व संचालक श्री प्रमोदजी रघुशे यांचे मनापासून आभार मानतो व या संस्थेला पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा देतो.
#School #AnnualFunction2024 #Vidyaniketan
रोजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या दिनक्रमात केवळ दोन मिनिट जरी परमेश्वरासमोर हात जोडून उभे राहिले, आरती किंवा भजनावेळी काही वेळ टाळी वाजवत त्या वातावरणाचा भाग होता आलं तरी मनाला शांतता मिळते आणि पुढील कामासाठी आणखी ऊर्जा मिळते. आज पुणे दौऱ्यावेळी श्री. प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य कथावाचनाला उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी त्या वातावरणाशी समरस होत असताना मनाला नवीन ऊर्जा मिळाली.
#Pune #PradipMishra #Bhakti
🇮🇳🇯🇵
🕗8.15am JST | 🕔4.45am IST
21-8-2023 📍Narita International Airport, Japan.
Landed in the ‘Land of the Rising Sun’ Japan, a while ago!
काही वेळापूर्वी ‘द लॅंड ऑफ राइजिंग सन’ जपान येथे पोहोचलो.
कुछ क्षण पहले ‘द लॅंड ऑफ राइजिंग सन’ जापान में आगमन।
@IndianEmbTokyo
#MaharashtraJapan #Japan #Tokyo #IndiaJapan #Historic #Maharashtra
निर्धार महाविजयाचा...
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश 'महाविजय २०२४ - मावळ लोकसभा व त्याअंतर्गत विधानसभा क्षेत्र समन्वयक' पदी माझी नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे नेतृत्वात करण्यात आली.
पक्षाने पुनश्च माझ्या वरती विश्वास ठेऊन अत्यंत महत्त्वाची म्हणजे आगामी लोकसभा व विधानसभेमध्ये महाविजय साकारण्यासाठी मावळ लोकसभेच्या समन्वयक पदाची विशेष जबाबदारी सोपवल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार.!
#महाविजय2024 #BJP4Maharashtra
#bjp4india
@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh@shivprakashbjp@cbawankule@Dev_Fadnavis@TawdeVinod@CTRavi_BJP@tarunchughbjp@BJP4Maharashtra@BJP4India
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने कोरोना महामारीशी जोरदार लढा दिला. लस बनविणाऱ्या जगातील पाच देशांमध्ये केवळ भारताचे नाव समाविष्ट झाले नाही, तर 140 कोटी भारतीयांना दोनदा मोफत लसीकरण केले.
#NDA4Vikas
पंतप्रधान मोदीजींनी मांडलेला गरीब कल्याणाचा अजेंडा हा वर्षानुवर्षे कॉंग्रेस देत असलेल्या 'गरीबी हटाओ' च्या नार्याला प्रत्यक्षात खरे करून दाखवेल असा विश्वास आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
#NDA4Vikas