On the occasion of my birthday, met @mieknathshinde saheb Chief Minister of Maharashtra, Shri Eknathji Shinde Saheb, on 3rd September. Brought back old memories. Unforgettable experience of working with Saheb 💐🙏@DrSEShinde saheb @CMOMaharashtra
We are really thankful to chief minister @OfficeofUT sir and the efforts taken by @AdvYashomatiINC madam & the initiative taken by @ncc_ex cadet association @ncc_ex Cadets will be always greatfull for offering such a huge opportunity for NCC EX CADETS OF MAHARASHTRA 🙏
#Jaihind
We are really thankful to chief minister @OfficeofUT sir and the efforts taken by @AdvYashomatiINC madam & the initiative taken by @ncc_ex cadet association @ncc_ex Cadets will be always greatfull for offering such a huge opportunity for NCC EX CADETS OF MAHARASHTRA 🙏
#Jaihind
दिनांक *२६.०१.२०२२ रोजी गोरेगाव* येथील *एनसीसी एकस कॅडेट असोसिएशनचे आणि "माझे गोरेगाव"* ह्यांनी श्री संदीप पटेल* आणी *नगरसेवक श्री दिपक ठाकूर* यांची धावती भेट घेतली *नगरसेवक ह्यांनी *प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या दिल्या* व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
दिनांक *२६.०१.२०२२* रोजी बुधवार प्रजासत्ताक दिन व भारताचा अमृत मोहोत्सवानिमित्ताने *परवीन आपा* ह्यांच्या विनंतीला मान देवुन *एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन आणी माझे गोरेगाव ची टीम उपस्थित होते *ओशिवरा इंडस्ट्रियल इस्टेट* येथिल *ध्वजारोहणाचा कार्यक्रम* संपन्न झाला.🙏
आज दिनांक *२६.०१.२०२२ रोजी बुधवार, प्रजासत्ताक दिन व भारत स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव निमित्त एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन* तर्फे स्थानीक पोलीस स्टेशन गोरेगाव पश्चिम* येथिल उपस्थीत राहून * *वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. थोपटे सर* ह्यांना आपल्या असोसिएशन संदर्भात महिती दिली.
@ncc_ex असोसिएशन च्या विलेपार्ले विधानसभा* क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व एक्स कॅडेट्स ह्यांची बैठक *विलेपार्ले असेंबली कमांडर माधवी कदम* हयांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. एक्स कॅडेटस् परिचय व असोसिएशनच्या कार्य पध्दती वर आधारित विषयांवर चर्चा केली.#jaihind
@PMOIndia@esichq@MoHFW_INDIA
आपणांस नम्र विनंती आहे, जसे EPFOला UAN क्रं. दिला आहे, त्याप्रमाणे ESIC चा क्रं. UAN ला लिंक करावा. जेणेकरून अनेक ESIC क्रं. चा गोंधळ होणार नाही.
ESIC चे वेगवेगळे क्रमांकामुळे वैद्यकीय लाभ घेता येत नाही.
@AUThackeray@rajeshtope11@CMOMaharashtra