मा. आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएच.डी करून काय दिवे लावणार आहेत ...या वक्तव्याचा जाहीर निषेध...माझा अजित पवारला प्रश्न आहे की Ph.D या शब्दाचे विस्तारित रूप सांगावे...नसेल येत तर कशाला विधानभवनात तुम्ही दिवे लावता...
*सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा! ऋण त्यांचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा!! बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...🌾🎋💐* #मुख्यमंत्री#उपमुख्यमंत्री#महाराष्ट्र
काळजी वाटते म्हणून पोस्ट करू राहिलो...सध्याचे दिवस खूप आरोग्याच्या बाबतीत बिकट सुरू आहेत तरी आपण स्वतःची व कुटुंबातील सदस्या���च्या आरोग्याची काळजी घ्यावी...घरीच रहा सुरक्षित रहा... ही कळकळीची नम्र विनंती करीत आहे...👏🏽
अजून दोन महिने...दोन महिन्यात परत व्यवस्थित होईल.