#महापरिक्षा_पोर्टल_बंद@satejp साहेब तुम्ही आज आम्हाला बोलावले व आमची बाजू मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांनकडून आपले आम्ही आभार व्यक्त करतो व महापरिक्षा पोर्टल लवकर बंद करून झालेल्या सर्व परीक्षांची sit किंवा cid चौकशी करताल अशी आशा आहे.
#savempscstudents@OfficeofUT साहेब आम्ही आपला खूप आदर करतो पण आपले सरकार आमच्या सोबत सुडाचे राजकारण करत आहे. आधी आम्ही परीक्षा घ्या म्हणून आंदोलन केला होता ती आमची चूक होती आम्ही मान्य ���रतो पण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकला.
@supriya_sule #म
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार!
#mpscexam