@PrimeVideo Amazon prime you are worthless ... most of movies one wants to watch are either on rent or not available... money will be wasted if one buys hoping they will get any better content... or you guys just became greedy I guess....
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आल्यानंतर अपुर्णावस्थेत असलेल्या अनेक विभागांच्या नोकरभरती प्रक्रियेतील मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदांवर सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, महावितरणच्या नोकरभरतीमधील मराठा उमेदवार आजही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. पीएसआय पदाच्या भरतीमधील मराठा उमेदवारांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने अशा सर्व उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.
#मराठाआरक्षण
'#महाराष्ट्र_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_२०२० चा अंतिम निकाल लागून एका वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीपासून आझाद मैदानावर #उपोषण सुरु केलंय ,परंतु शासनाने अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही.
काही तांत्रिक अडचणी असतील तर तज्ञांशी बोलून मार्ग काढता येईल. गेल्या महिन्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब चे विद्यार्थी सिंचन भवन, पुणे येथे आंदोलनाला बसले असताना त्यांची बाजू शासनाकडे मांडून अधिकारी व विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली होती, आज तो विषय अंतिम टप्प्यात आहे.
आझाद मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांशी शासनाने चर्चा करायला हवी, परंतु शासन चर्चाच करणार नसेल तर प्रश्न सुटतील कसे? आपलं घरदार सोडून हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यात विद्यार्थिनीही आहेत. शासनाने थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी. युवावर्गाला अशा प्रकारे गृहीत धरणं योग्य नाही. शासनाने त्वरित दखल घ्यावी, ही कळकळीची विनंती!
@Mpsc_Andolan महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा-२०२० मधून सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाचे १९६ अभियंता एमपीएससी मार्फत शिफारस होऊनही दीड वर्षापासून नियुक्ती साठी लढत आहेत. २ ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे.
https://t.co/98f9BcTbsz
#महाराष्ट्रात_अभियंता _उपरा
#उपोषण
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
https://t.co/4VGL2Adtwq
@RRPSpeaks@rohitrrpatilncp https://t.co/pL8pvg6I8c
एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षा २०२० चा निकाल लागून दीड वर्ष झाल्यावरही नियुक्ती मिळत नसल्याने १९६ बेरोजगार अभियंता यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आपण आझाद मैदानावर येऊन भेट दिल्यास सर्वांचे मनोबल वाढेल.
#उपोषण#आझाद_मैदान#०२_ऑक्टोबर_पासून
@mieknathshinde 2020 ची नियुक्ती अजून नाही, पुढे 2021, 2022, 2023 चे अनेक विद्यार्थी रांगेत उभे अजून ... सरकारला याचे भान आहे काय ?PSI,STI अश्या अनेक समकालीन परीक्षांना ९०% नियुक्त्या मग अभियांत्रिकी सोबत अन्याय का ?
खरंच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सिरीयस वाटतो का ?? #MES2020
@mieknathshinde 2020 ची नियुक्ती अजून नाही, पुढे 2021, 2022, 2023 चे अनेक विद्यार्थी रांगेत उभे अजून ... सरकारला याचे भान आहे काय ?PSI,STI अश्या अनेक समकालीन परीक्षांना ९०% नियुक्त्या मग अभियांत्रिकी सोबत अन्याय का ?
खरंच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सिरीयस वाटतो का ?? #MES2020
2020 ची नियुक्ती अजून नाही, पुढे 2021, 2022, 2023 चे अनेक विद्यार्थी रांगेत उभे अजून ... सरकारला याचे भान आहे काय ?PSI,STI अश्या अनेक समकालीन परीक्षांना ९०% नियुक्त्या मग अभियांत्रिकी सोबत अन्याय का ?
खरंच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न सिरीयस वाटतो का ?? #MES2020
@akash_jadhav18 @mieknathshinde@Dev_Fadnavis
अत्यंत दुर्दैवी ! योग्य असूनही नियुक्ती नाही ! घोर अन्याय !! #MES2020
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2020 कृपया तत्काळ नियुक्तीचे आदेश द्यावे ...
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०२० , जाहिरातीला जवळपास ३.५ वर्षाच्या वर आणि निकाल लागून १.५ वर्ष झाले आहेत. सर्व पात्र १९६ राजपत्रित अधिकारी हे खूप नैराश्यात आहे, सगळे प्रयत्न करून झाले तरी आम्हाला कोणी न्याय देत नाही.