#जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे वतीने आवाहन❗...
आपल्या जिल्हयात शांतता राखण्यासाठी आपण सर्वांनी कृपया प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 101 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 138814 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 802 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 35 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 142186 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 2570 रूग्णांचा झाला मृत्यू #BreakTheChain
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 303 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 59139 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 5189 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 605 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 65743 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1415 रूग्णांचा झाला मृत्यू #मी_जबाबदार
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 143 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 50734 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 1040 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 84 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 53033 झाली. आतापर्यंत 1259 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला @JalgaonDM#COVID19
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 518 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 22363 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 8440 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 911 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 31660 झाली. आतापर्यंत 857 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला @WarAgainstVirus
राज्यात आज एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 19 हजार 218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 13 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 21 हजार 0978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत #COVIDVIC19
#GoodNews#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक. आज आढळून आलेल्या 456 #कोरोना बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या 67 ने अधिक. आज 523 रूग्ण बरे होऊन घरी गेले. #घरीरहासुरक्षितरहा#stayhome#StayHomeStaySafe @GulabraojiPati
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 523 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 19736 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 7042 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 456 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांच�� संख्या 27591 झाली. आतापर्यंत 813 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ##WarAgainstVirus